Chrome मधील प्रायोगिक वैशिष्ट्यांची चाचणी करणे

Chrome मध्ये वैशिष्ट्ये जोडली जाण्यापूर्वी तुम्ही त्यांची चाचणी करू शकता आणि फीडबॅक देऊ शकता.

Tip: To try experiments in Search on Chrome, including AI-powered experiences, learn how to sign up for Search Labs.

वैशिष्‍ट्ये सुरू किंवा बंद करा

प्रायोगिक वैशिष्‍ट्ये वापरण्यासाठी, Chrome बीटा वापरा.

  1. Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या बाजूला, प्रयोग निवडा.
  3. वैशिष्ट्याचे नाव आणि वर्णन यांच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर सुरू केले निवडा.
  4. तुमचा ब्राउझर रीस्टार्ट करा.

वैशिष्ट्यांसंबंधित फीडबॅक द्या

तुम्ही कोणत्याही वैशिष्ट्यांची चाचणी केल्यास, तुम्ही यांविषयी फीडबॅक देऊ शकता:

  • तुमचा वैशिष्ट्यासह अनुभव
  • समस्या
  • सुचवलेल्या सुधारणा

फीडबॅक देण्यासाठी:

  1. Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या बाजूला, प्रयोग निवडा.
  3. वैशिष्ट्याचे नाव आणि वर्णन यांच्या बाजूला फीडबॅक पाठवा निवडा.
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2338355642898262353
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false