तुमचा डेटा Chrome मधून एक्स्पोर्ट करणे

तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असताना, तुमच्या Google खाते मध्ये स्टोअर केलेली वैयक्तिक माहिती एक्सपोर्ट करून डाउनलोड करू शकता. हटवला न गेलेला डेटा तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमचे रेकॉर्ड जपून ठेवण्यासाठी संग्रहण तयार करू शकता किंवा डेटा दुसऱ्या सेवेमध्ये वापरू शकता. तुमचा डेटा कसा डाउनलोड करावा हे जाणून घ्या.

तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे Google खाते वापरत असल्यास, काही डेटा कदाचित डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नसेल. तुम्ही तुमच्या Google डोमेनचे सुपर ॲडमिनिस्ट्रेटर असल्यास, तुम्ही तुमच्या संस्थेचा डेटा डाउनलोड करू शकता किंवा त्याचे स्थलांतर करू शकता. तुमच्या संस्थेचा Google Workspace डेटा कसा एक्सपोर्ट करावा ते जाणून घ्या.

Chrome मधून एक्सपोर्ट केलेल्या डेटामध्ये, तुमच्या प्राधान्यांनुसार, पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • ऑटोफिल
  • बुकमार्क
  • Chrome चा ब्राउझर इतिहास
  • शब्दकोश
  • एक्स्टेंशन
  • शोध इंजीन
  • थीम आणि अ‍ॅप्स असलेली सेटिंग्ज
तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये स्टोअर केलेली पेमेंट माहिती Google Pay चा भाग आहे आणि Google Pay डेटा एक्सपोर्ट मध्ये तिचा समावेश केला जातो. तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड Google खाते मधून एक्सपोर्ट करण्यासाठी, कृपया पासवर्ड व्यवस्थापक सेटिंग्ज ला भेट द्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7032442391904324732
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false