तुम्ही ज्यावर फोकस केले आहे तो पेजचा भाग हायलाइट करणे

पेजच्या वाचनीयतेमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही ज्या भागावर फोकस केले आहे तो हायलाइट करू शकता हे वैशिष्‍ट्य कीबोर्ड किंवा माउसवर काम करते.

एखाद्या पेजचा भाग हायलाइट करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर अ‍ॅक्सेसिबिलिटी वर क्लिक करा.
  3. "फोकस केलेल्या ऑब्जेक्टवर झटपट हायलाइट दाखवा" हे सुरू करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17742428585231044749
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false