Google Calendar मध्ये टास्क तयार आणि व्यवस्थापित करणे

Google Calendar मध्ये, तुम्ही टास्क तयार करू शकता, पाहू शकता आणि बदलू शकता.

महत्त्वाचे: Google Calendar मधील तुमच्या टास्क फक्त तुम्ही पाहू शकता.

टास्क तयार करा

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. जोडा आणि त्यानंतर टास्क वर टॅप करा .
  3. शीर्षक आणि वर्णन एंटर करा.
  4. तारीख, वेळ आणि वारंवारता निवडा.
  5. सेव्ह करा वर टॅप करा.

टास्क पाहा, संपादित करा किंवा हटवा

तुमचे टास्क पाहा

Google Calendar मध्ये दिसण्यासाठी टास्कना तारीख असणे आवश्यक आहे. Tasks सुरू करण्यासाठी:

  1. Calendar अ‍ॅप Calendar वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. “Tasks” च्या चौकटीत खूण केली असल्याची खात्री करा.
  4. तारखा असलेल्या सर्व टास्क तुमच्या कॅलेंडरवर दिसतील.

टीप: मागील ३६५ दिवसांमधील सर्व अपूर्ण टास्कची सूची "प्रलंबित टास्क" म्हणून दाखवली जाते, जी आजच्या दिवशी पाहता येते.

सर्व टास्क लपवणे
  1. Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा,
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. “टास्क” च्या बाजूला असलेल्या बॉक्समधील खूण काढून टाका.
टास्क संपादित करा
  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. अपडेट करण्यासाठी टास्क आणि त्यानंतर टास्क संपादित करा Edit task वर टॅप करा.
  3. टास्कचे तपशील अपडेट करा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क करणे
  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. अपडेट करण्यासाठी टास्क आणि त्यानंतर पूर्ण झाली म्हणून खूण करा वर टॅप करा.

तुमच्या कॅलेंडरवर पूर्ण झालेल्या टास्क दाखवल्या जातात.

पूर्ण झालेल्या टास्क लपवणे

तुमच्या कॅलेंडरमधील पूर्ण झालेल्या, खोडलेल्या टास्क लपवण्यासाठी, तुम्ही तुमची सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करू शकता.

तुमच्या सेटिंग्जमध्ये

  1. तुमच्या iPhone आणि iPad वर, Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज  आणि त्यानंतर सर्वसाधारण वर टॅप करा.
  3. पूर्ण केलेल्या टास्क दाखवा बंद करा.
असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करणे
  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. कॅलेंडर ग्रिडवर, तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या टास्कवर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, पर्याय आणखी वर टॅप करा.
  4. स्पॅम म्हणून तक्रार करा आणि त्यानंतर स्पॅम म्हणून तक्रार करा वर टॅप करा.

असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार कशी करायची ते जाणून घ्या

टास्क हटवणे

तुम्ही तुमच्या कॅलेंडरमधून टास्क हटवता, तेव्हा ती पूर्णपणे काढून टाकली जाते.

  1. Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. हटवण्यासाठी टास्क आणि त्यानंतर आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा आणि त्यानंतर टास्क हटवा वर टॅप करा.
प्रलंबित टास्क शोधा आणि संपादित करा

मागील ३६५ दिवसांमधील पूर्ण न केलेल्या सर्व टास्क पाहण्यासाठी: 

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. दिवसाचे शेड्यूल पाहताना, प्रलंबित टास्क वर टॅप करा.
  3. पॉप-अप सूचीमध्ये, प्रलंबित टास्क कशा अपडेट कराव्यात हे निवडा:
    • टास्क संपादित करण्यासाठी, टास्कवर टॅप करा, पेन्सिल आयकन संपादित करा वर टॅप करा, तुमचे बदल करा आणि पूर्ण झाले वर टॅप करा.
    • टास्क हटवण्यासाठी, टास्कवर टॅप करा आणखी वर टॅप करा, त्यानंतर हटवा वर टॅप करा.
    • टास्क पूर्ण करण्यासाठी, उजवीकडे स्‍वाइप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14607709283459337227
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false