Google Calendar किंवा इव्‍हेंट हस्तांतरित करा

तुम्ही तुमच्‍या मालकीचे कॅलेंडर इतर मालकांना ट्रान्सफर करू शकता. तुम्‍ही इव्‍हेंटदेखील इतर मालक किंवा कॅलेंडर यांना ट्रान्‍सफर करू शकता.

टीप: तुम्‍ही Google Meet ची लिंक असलेले इव्‍हेंट ट्रान्‍सफर करता तेव्‍हा, त्‍या इव्‍हेंटना लागू असलेल्‍या व्हिडिओ कॉंफरन्सिंग धोरणांवरदेखील परिणाम होतो. ट्रान्‍सफर केलेल्‍या Google Calendar इव्‍हेंटच्‍या सेटिंग्ज कशा लागू होतात ते जाणून घ्या.

कॅलेंडरदरम्यान इव्‍हेंट हलवणे

एका कॅलेंडरमधून दुसऱ्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट हलवण्यासाठी, पुढील गोष्टी आवश्यक आहेत:

  • तुम्ही Google Calendar इव्हेंटचे आयोजक असणे. 

  • तुम्ही इव्हेंट हलवत असलेल्या कॅलेंडरचा संपादन ॲक्सेस तुमच्याकडे असणे.

तुम्ही दुसऱ्या कॅलेंडरवर पुनरावृत्त होणारा एखादा इव्हेंट हलवता, तेव्हा तुम्ही त्याचे भविष्यातील प्रसंगदेखील हलवता. तुम्ही पुनरावृत्त होणाऱ्या इव्हेंटचा फक्त एक प्रसंग हलवू शकत नाही.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर Google Calendar ॲप Calendar उघडा.

  2. इव्‍हेंट आणि त्यानंतर इव्‍हेंट संपादित करा संपादित करा वर टॅप करा.

  3. तुम्ही इव्हेंटची वेळ बदलू शकत असलेल्या विभागाअंतर्गत, कॅलेंडरच्या नावावर टॅप करा.

  4. तुम्हाला इव्हेंट हलवायचा असलेल्या कॅलेंडरच्या नावावर टॅप करा.

  5. सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4247153180530561448
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false