एखाद्या व्यक्तीची कॅलेंडर उपलब्धता पाहा

तुमच्यासोबत कोणीतरी त्यांचे कॅलेंडर शेअर केले असल्यास, तुम्ही ते केव्हा उपलब्ध आहेत हे पाहू शकता.

इतरांचे कॅलेंडर पाहा

तुम्ही Google Calendar अॅपवरून इतरांचे कॅलेंडर जोडू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवरून कॅलेंडर जोडल्यावर तुम्ही ते अॅपमध्ये पाहू शकता.

कोणीतरी मोकळे असेल तेव्हाची वेळ शोधा

  1. Google Calendar अॅप Calendar उघडा.
  2. तळाशी उजवीकडे तयार करा Create event वर टॅप करा.
  3. इव्‍हेंट वर टॅप करा.
  4. "लोक जोडा" अंतर्गत, तुमच्या इव्हेंटमध्ये लोक जोडा.
  5. शेड्युल पहा वर टॅप करा.
  6. वेळ निवडा.

 

समस्या ट्रबलशूट करा

एखाद्याचे कॅलेंडर फक्त "मोकळे" किंवा "व्यस्त" असे म्हणते

लोक त्यांचे कॅलेंडर शेअर करतात तेव्हा इतरांना किती माहिती दिसावी हे ते ठरवू शकतात.

तुमच्याशी त्यांचे कॅलेंडर शेअर केलेल्या व्यक्तीने तुम्हाला कदाचित फक्त ते मोकळे आहेत की व्यस्त आहेत हे पाहण्याची परवानगी दिली असावी, पण इव्हेंटचे सर्व तपशील पाहण्याची नाही.

माझ्यासोबत कॅलेंडरवर शेअर केलेले इव्हेंट मी संपादित करू शकत नाही

लोक त्यांचे कॅलेंडर शेअर करतात तेव्हा इतरांना कोणत्या प्रकारच्या परवानग्या असाव्यात हे ते ठरवू शकतात.

तुम्ही त्यांच्या कॅलेंडरवर इव्हेंट संपादित करू शकत नसल्यास, त्यांनी तुम्हाला फक्त इव्हेंटचे तपशील पाहण्याची परवानगी दिली असावी, संपादित करण्याची नाही.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16057159715690707273
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false