तुमचा दिवस, आठवडा किंवा महिना पाहणे

तुम्ही व्यग्र किंवा उपलब्ध कधी आहात हे शोधण्यासाठी तुमचे कॅलेंडर तपासा.

एका ठरावीक दिवसावर जा

  1. तुमच्या Android फोनवर, Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, महिन्याच्या नावावर टॅप करा. उदाहरणार्थ, जानेवारी डाउन ॲरो.
  3. इतर महिन्यांवर जाण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
  4. त्या दिवशीचे इव्हेंट शोधण्यासाठी तारखेवर टॅप करा.

आजवर परत जा: सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, आजवर जा Event वर टॅप करा.

किती दिवसांचे इव्हेंट पाहायचे आहेत ते निवडणे

तुम्ही Calendar ॲप उघडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आगामी इव्हेंटची सूची मिळेल. तुमचा संपूर्ण दिवस किंवा एकाहून अधिक दिवस शोधण्यासाठी तुम्ही दृश्ये स्विच करू शकता.

  1. तुमच्या Android फोनवर, Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. शेड्यूल किंवा महिना यासारखे दृश्य निवडा. तुमच्या सर्व इव्हेंटची किंवा दिवसाच्या टास्कची सूची शोधण्यासाठी शेड्यूल निवडा.

तुमची सेटिंग्ज बदलणे

तुमचे कॅलेंडर कसे दिसते आणि ज्या दिवशी तुमचा आठवडा सुरू होतो त्या दिवसासह तुमची कॅलेंडर सेटिंग्ज कशी बदलावीत ते जाणून घ्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10736309243025069130
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false