हटवा किंवा Calendar मधून सदस्यत्व रद्द करा

तुम्हाला आता यापुढे Calendar ची आवश्यकता नसल्यास, तुम्ही ते कायमचे हटवू शकता किंवा त्यातून सदस्यत्व रद्द करू शकता. तुम्हाला नंतर Calendar ची आवश्यकता भासेल असे वाटत असल्यास, तुम्ही त्याऐवजी ते लपवू शकता.

कॅलेंडर काढून टाकण्याचे पर्याय

कॅलेंडर तात्पुरते लपवा

तुम्ही फक्त कधीकधी तपासत असलेल्या कॅलेंडरसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डाव्या बाजूला, तुम्हाला लपवायचे असलेले कॅलेंडर शोधा. ते "माझी कॅलेंडर" किंवा "अन्य कॅलेंडर" मध्ये असू शकते.
  3. लपवायचे किवा दाखवायचे असलेल्या कॅलेंडरवर क्लिक करा.
तुमच्या सूचीमधून कॅलेंडर तात्पुरते काढून टाकणे

तुम्ही कॅलेंडर तुमच्या सूचीमधून काढून टाकता तेव्हा, तुम्हाला ते "माझी कॅलेंडर" किंवा "अन्य कॅलेंडर" मध्ये दिसणार नाही.

कॅलेंडर काढून टाका

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डाव्या बाजूला, तुम्हाला काढून टाकायचे असलेले कॅलेंडर शोधा. ते "माझी कॅलेंडर" किंवा "अन्य कॅलेंडर" मध्ये असू शकते.
  3. कॅलेंडरच्या नावावर तुमचा माउस फिरवा आणि अधिक आणखी वर क्लिक करा.
  4. सूचीमधून लपवा वर क्लिक करा.

तुम्ही काढून टाकलेले कॅलेंडर परत आणा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्जमध्ये सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डाव्या स्तंभामध्ये, तुम्हाला परत आणायचे असलेले कॅलेंडर शोधा.
  4. पूर्वावलोकन Preview वर क्लिक करा.
तुमच्या सूचीमधून कॅलेंडर कायमचे काढून टाकणे

तुम्ही कॅलेंडरमधून सदस्यत्व रद्द करता तेव्हा, कॅलेंडर तुमच्यासह परत शेअर करण्यासाठी कॅलेंडरचा दुसरा मालक नसल्यास तुम्हाला ते परत पाहता येणार नाही.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्जमध्ये सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डाव्या स्तंभामध्ये, तुम्हाला काढून टाकायचे असलेले कॅलेंडर निवडा.
  4. कॅलेंडर काढून टाका वर क्लिक करा.
  5. सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करा.
  6. कॅलेंडर काढून टाका वर क्लिक करा.
तुम्ही सदस्यत्व रद्द केलेले कॅलेंडर रिस्टोअर करा

तुम्ही सदस्यत्व रद्द केलेले कॅलेंडर तुम्हाला परत मिळणे हे, कॅलेंडर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे किंवा तिच्याशी शेअर केलेले असण्यावर अवलंबून आहे.

कॅलेंडर दुसऱ्या एका व्यक्तीच्या मालकीचे आहे

तुम्ही सदस्यत्व रद्द केलेले कॅलेंडर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे असल्यास, तुम्ही त्यांना त्यांचे कॅलेंडर तुमच्यासह परत शेअर करण्यास सांगू शकता.

कॅलेंडर तुमच्या मालकीचे होते आणि ते शेअर केलेले नव्हते

दुर्दैवाने, तुम्ही सदस्यत्व रद्द केलेले कॅलेंडर रिस्टोअर करू शकणार नाही. भविष्यात, याऐवजी कॅलेंडर तुमच्या सूचीमधून काढून टाकून पाहा.

कॅलेंडर तुमच्या मालकीचे होते आणि ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसह शेअर केलेले होते

जर आताही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे तुमच्या मालकीच्या कॅलेंडरचा अॅक्सेस असल्यास, तुम्ही त्यांना Calendar पत्ता शोधण्यास सांगू शकता. तुम्ही तो पत्ता, कॅलेंडर तुमच्या खात्यामध्ये पुन्हा जोडण्यासाठी वापरू शकता.

पायरी १: दुसर्‍या व्यक्तीला या पायऱ्या फॉलो करायला सांगा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डाव्या स्तंभामध्ये, तुम्हाला रिस्टोअर करायचे असलेले शेअर केलेले कॅलेंडर शोधा.
  4. कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा.
  5. "एकत्रित कॅलेंडर" विभागावर खाली स्क्रोल करा आणि गुप्त किंवा सार्वजनिक iCal पत्त्यावर क्लिक करा.
  6. लिंक कॉपी करा आणि ती तुम्हाला पाठवा.
पायरी दोन: या पायऱ्या फॉलो करा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, URL वापरून URL वापरून आणि त्यानंतर वर क्लिक करा.
  4. तुम्हाला दुसऱ्या माणसाकडून मिळालेली Calendar ॲड्रेसची लिंक URL भागामध्ये पेस्ट करा.
  5. Calendar जोडा वर क्लिक करा. तुम्हाला Google Calendar च्या डाव्या बाजूला सूचीबद्ध कॅलेंडर दिसले पाहिजे.
कॅलेंडर हटवा (हे पहिल्यासारखे केले जाऊ शकत नाही)

तुम्ही कॅलेंडर हटवता तेव्हा काय होते

  • कॅलेंडर आणि त्यातील सर्व इव्‍हेंट कायमचे हटवले जातात.
  • कॅलेंडर दुसऱ्या व्यक्तीसह शेअर केलेले असल्यास, त्यांनाही कॅलेंडर आणि त्याच्या इव्‍हेंटचा अ‍ॅक्सेस असणार नाही.

टीप: तुम्ही तुमचे प्राथमिक (डीफॉल्ट) कॅलेंडर हटवू शकत नाही, पण तुम्ही त्यांचे इव्हेंट साफ करू शकता.

कॅलेंडर हटवणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डाव्या स्तंभामध्ये, तुम्हाला हटवायचे असलेले कॅलेंडर शोधा.
  4. कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा.
  5. कॅलेंडर काढून टाका आणि त्यानंतर हटवा आणि त्यानंतर कायमचे हटवा  वर क्लिक करा.
तुमच्या प्राथमिक कॅलेंडरमधील सर्व इव्‍हेंट हटवा

तुम्ही तुमचे प्राथमिक कॅलेंडर हटवू शकत नाही, पण तुम्ही त्याचे सर्व इव्‍हेंट हटवू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. पेजच्या सर्वात वरच्या बाजूला, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सूचीमध्ये सर्वात वर असलेल्या तुमच्या प्राथमिक कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा. ते साधारणपणे तुमच्या नाव आणि आडनावाने लेबल केलेले असते.
  4. पेजच्या तळाशी, हटवा वर क्लिक करा. तुमचे प्राथमिक कॅलेंडर साफ केल्यावर Google Calendar ची सर्व वैशिष्‍ट्ये पूर्णपणे अ‍ॅक्सेस करण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12408547436940591062
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false