Google Calendar मध्ये कीबोर्ड शॉर्टकट वापरणे

तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट सुरू करता, तेव्हा तुम्ही तुमच्या Google Calendar मध्ये बदल करण्यासाठी की दाबू शकता आणि ठरावीक पेजवर झटपट नेव्हिगेट करू शकता.

कीबोर्ड शॉर्टकट सुरू करणे

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर किंवा Android डिव्हाइसवर कीबोर्ड कनेक्ट करून Google Calendar वापरले, तरच कीबोर्ड शॉर्टकट काम करतात.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "कीबोर्ड शॉर्टकट सुरू करा" विभागामध्ये, होय निवडा.
  4. पेजच्या तळाशी, सेव्ह करा वर क्लिक करा.

तुम्ही वापरण्यायोग्य शॉर्टकट

टीप: तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट सुरू केल्यानंतर, तुम्ही प्रश्नचिन्ह ? टाइप करून वापरण्यायोग्य सर्व शॉर्टकट पाहू शकता. 

कॅलेंडरमध्ये नेव्हिगेट करणे

कृती

शॉर्टकट

तुमचा कॅलेंडर व्ह्यू पुढील तारीख रेंजवर बदला

j किंवा n

तुमचे कॅलेंडर रिफ्रेश करा

r

आजच्या दिवसावर नेव्हिगेट करा

t

कॅलेंडर विभाग जोडण्यासाठी नेव्हिगेट करा

+

तुमचा कर्सर सर्च बॉक्समध्ये ठेवा

/

सेटिंग्ज पेजवर जा

s

विशिष्ट तारखेवर जा 

g

तुमचा कॅलेंडर व्ह्यू बदलणे

कृती

शॉर्टकट

दिवसाचा व्ह्यू

1 किंवा d

आठवडा दृश्य

2 किंवा w

महिना दृश्य

3 किंवा m

कस्टम व्ह्यू

4 किंवा x

अजेंडा व्ह्यू

5 किंवा a

इव्हेंटमध्ये बदल करणे

कृती

शॉर्टकट

नवीन इव्हेंट तयार करणे

c

इव्हेंटचे तपशील पहा

e

इव्हेंट हटवणे

बॅकस्पेस किंवा डिलिट

पहिल्यासारखे करा

z

इव्‍हेंट सेव्ह करा (इव्हेंटच्या तपशिलांसंबंधित पेजवरून)

+ s (Mac)
Ctrl + s (Windows)

इव्हेंटच्या तपशिलांसंबंधित पेजवरून कॅलेंडर ग्रिडवर परत जा

एस्केप

Tasks आणि Keep पाहणे

Calendar वापरत असताना तुम्ही आता साइड पॅनलमध्ये Keep आणि Tasks वापरू शकता. साइड पॅनलवर जाण्यासाठी हे शॉर्टकट वापरा:

  • Windows: Ctrl + Alt + . (पूर्णविराम) किंवा Ctrl + Alt + , (स्वल्पविराम)
  • Chromebook: Alt + Shift + . (पूर्णविराम) किंवा Alt + Shift + , (स्वल्पविराम)
  • Mac: + Option + . (पूर्णविराम) किंवा + Option + , (स्वल्पविराम).
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11545605795840215062
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false