Google Calendar वापरण्यास सुरुवात करा

तुम्ही तुमच्या सर्व इव्हेंटचा मागोवा घेण्यासाठी Google Calendar वापरू शकता.

Google Calendar मिळवा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar ला भेट द्या.
  2. तुमचे आधीपासून Google खाते असल्यास, साइन इन करा. तुमच्याकडे सध्या एकही खाते नसल्यास, खाते तयार करा वर क्लिक करा.
  3. तुम्ही साइन केल्यावर तुम्हाला Google Calendar वर नेले जाईल.
  4. तुमची कोणतीही सेटिंग्ज बदलण्यासाठी सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात जा आणि सेटिंग्ज सेटिंग्ज वर क्लिक करा.

Calendar सोबत काम करणारे ब्राउझर

टीप: तुम्ही वापरत असलेल्या ब्राउझरसाठी JavaScript आणि कुकी सुरू असणे आवश्यक आहे.

या ब्राउझरच्या सद्याच्या आणि मागील मुख्य आवृत्त्यांवर Google Calendar काम करते:

  • Google Chrome
  • Microsoft Edge
  • Firefox 
  • Safari 

टिपा

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1721456563025425613
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false