असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करणे

तुम्ही स्पेस किंवा दस्तऐवज यांसारख्या शेअर केलेल्या सर्फेसवरून असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करू शकता.

तुम्ही असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करता, तेव्हा पुढील गोष्टी होतात:

  • तुमच्या वैयक्तिक सूचीमधून काढून टाकली जाते.
  • शेअर केलेल्या स्पेसमध्ये यापुढे तुम्हाला असाइन केली जात नाही.

असाइन केलेल्या टास्कची Google Tasks मध्ये स्पॅम म्हणून तक्रार करणे

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनलमध्ये, उजवीकडे Tasks Tasks वर क्लिक करा.
  3. तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा.
  4. टास्कच्या उजव्या बाजूला, मेनू उघडा आणखी वर क्लिक करा.
  5. स्पॅम म्हणून तक्रार करा आणि त्यानंतर स्पॅम म्हणून तक्रार करा वर क्लिक करा.

असाइन केलेल्या टास्कची Google Calendar मध्ये स्पॅम म्हणून तक्रार करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. कॅलेंडर ग्रिडवर, तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा.
  3. टास्कच्या सर्वात वरती उजवीकडे, पर्याय आणखी वर क्लिक करा.
  4. स्पॅम म्हणून तक्रार करा आणि त्यानंतर स्पॅम म्हणून तक्रार करा वर क्लिक करा.

टीप: असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करण्यासाठी, कीबोर्ड शॉर्टकट एंटर करा: !

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
203198431213676331
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false