Blogger वर आणखी चांगले शोध परिणाम मिळवा

Blogger वर पोस्ट आणि पेजव्ह्यू आणखी चांगल्या प्रकारे फिल्टर करण्यासाठी आता शोध ऑपरेटर उपलब्ध आहेत. परिणाम आणखी जास्त फिल्टर करण्यासाठी या शोध संज्ञा एकत्र वापरा.

शोध ऑपरेटर वापरा

  1. Blogger मध्ये "पोस्ट" किंवा "पेज" व्ह्यूवर जा.
  2. सर्च बॉक्समध्ये, खालीलपैकी एक शोध ऑपरेटर एंटर करा.

शोध ऑपरेटर उपलब्ध आहेत

टीप: तुम्ही शोध ऑपरेटर वापरल्यानंतर, ब्राउझरचा URL अ‍ॅड्रेस सेव्ह केल्यास तुमचे शोध परिणाम तुम्हाला नंतर पुन्हा सापडू शकतात.

तुम्ही कशानुसार शोधू शकता शोध ऑपरेटर उदाहरणे
परिणाम क्रमाने लावा

sort:

मूल्ये: created, published, updated

उलट क्रमावर उणे चिन्ह जोडा

sort:-published

दिलेल्या स्थानासाठी सुरू करा

index:

अनुक्रमणिकेच्या सुरुवातीची डीफॉल्ट स्थिती शून्य आहे.

index:500 सूचीमधील सुरुवातीचे ५०० रेकॉर्ड दुर्लक्षित करण्यासाठी आणि ५०१, ५०२, ५०३ ... रेकॉर्ड मिळवण्यासाठी

स्थितीनुसार फिल्टर करा

status:

मूल्ये: draft, published, scheduled

तुमच्या शोधामध्ये तुम्ही मूल्य समाविष्ट न केल्यास, सर्व आयटम दिसतील. scheduled हे फक्त पोस्टसाठी उपलब्ध आहे

status:draft

लेखकानुसार शोधा

author:

author:amy

पोस्टच्या शीर्षकामधील शब्द शोधा

title:

title:dinner

पोस्टच्या मुख्य भागामधील शब्द शोधा

body:

body:afternoon

पोस्ट लेबलनुसार शोधा

label:

label:friends

एकाहून अधिक शब्द असलेल्या संज्ञा शोधा

" "

title:”dinner and movie tonight"

शोधामध्ये एकाहून अधिक संज्ञा समाविष्ट करा (स्थिती, शीर्षक, मुख्य भाग आणि लेबल संज्ञांसाठी उपलब्ध)

,

title:dinner,movie

ठरावीक वेळेच्या रेंजमध्ये तयार, प्रकाशित किंवा अपडेट केलेल्या पोस्ट फिल्टर करा

start_updated_date:

start_published_date:

end_updated_date:

end_published_date:

start_created_date:

end_created_date:

start_updated_date:2019-04-16

end_updated_date:2019-04-18

start_published_date:2019-04-16

end_published_date:2019-04-18

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18315447714544588241
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false