एकाहून अधिक खात्यांमध्ये साइन इन करा

तुम्ही साइन आउट आणि परत साइन इन न करता एकाहून अधिक Blogger खाती जोडू शकता आणि त्यांमध्ये स्विच करू शकता.

खाती जोडा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल इमेजवर किंवा आद्याक्षरावर क्लिक करा.
  3. खाते जोडा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायच्या असलेल्या दुसऱ्या खात्यामध्ये साइन इन करा.

खात्यांमध्ये स्विच करा

तुम्ही फक्त ब्लॉग पोस्ट लिहीत असताना किंवा तुमचा ब्लॉग व्यवस्थापित करत असताना खाती स्विच करू शकता.

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल इमेजवर किंवा आद्याक्षरावर क्लिक करा.
  3. तुम्हाला वापरायच्या असलेल्या खात्यावर क्लिक करा.
  4. या खात्यासाठी एक नवीन विंडो उघडेल.

ब्लॉग पहा, फॉलो करा किंवा त्यावर टिप्पणी द्या

तुम्ही एखादा ब्लॉग पाहत आहात आणि तुम्ही चुकीच्या खात्यामध्ये साइन इन केले आहे असे तुमच्या लक्षात आल्यास, साइन आउट करून परत साइन इन करून पहा:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Blogger वर जा.
  2. वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल इमेजवर किंवा आद्याक्षरावर क्लिक करा.
  3. साइन आउट करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायच्या असलेल्या खात्यामध्ये साइन इन करा.
  5. तुम्हाला पहायच्या असलेल्या, फॉलो करायच्या असलेल्या किंवा टिप्पणी द्यायच्या असलेल्या ब्लॉगवर परत जा.

तुम्ही खात्यांमध्ये वारंवार स्विच करत असल्यास, Chrome मध्ये वेगवेगळ्या प्रोफाइल कशा सेट कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10708883790662050194
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false