तुमच्या ब्लॉगचा बॅकअप घेणे किंवा तो इंपोर्ट करणे

तुम्ही तुमच्या ब्लॉग आशयाचा बॅकअप घेऊ शकता आणि दुसर्‍या ब्लॉगवर इंपोर्ट करू शकता. तुम्ही तुमचा ब्लॉग हटवण्यापूर्वी तुम्ही बॅकअपदेखील घेऊ शकता.

It looks like you’re signed out. Sign in to Blogger.

तुमच्या ब्लॉगच्या आशयाचा बॅकअप घ्या

तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट, पेज आणि टिप्पण्यांची .xml फाइल मिळवण्यासाठी:

 1. Blogger मध्ये साइन इन करा.
 2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला ज्या ब्लॉगचा बॅकअप घ्यायचा आहे त्यावर क्लिक करा.
 3. डावीकडील मेनूमध्ये, सेटिंग्ज वर क्लिक करा.
 4. "ब्लॉग व्यवस्थापित करा" मध्ये, आशयाचा बॅकअप घ्या आणि त्यानंतर डाउनलोड करा वर क्लिक करा.

तुमच्या ब्लॉगच्या थीमची प्रत सेव्ह करा

 1. Blogger मध्ये साइन इन करा.
 2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला जो ब्लॉग सेव्ह करायचा आहे त्यावर क्लिक करा.
 3. डावीकडील मेनूमध्ये, थीम वर क्लिक करा.
 4. सर्वात वर उजवीकडे, अधिक More and then बॅकअप घ्या and then डाउनलोड करा वर क्लिक करा.

तुमच्या ब्लॉगवर पोस्ट आणि टिप्पण्या इंपोर्ट करा

महत्त्वाचे: तुम्ही इंपोर्ट करा करू शकत असलेल्या फाइलच्या संख्येवर दैनिक मर्यादा आहे, पण फाइलच्या आकारावर कोणतीही मर्यादा नाही.

तुमच्या पोस्ट आणि टिप्पण्यांची .xml फाइल इंपोर्ट करण्यासाठी:

 1. Blogger मध्ये साइन इन करा.
 2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला ज्या ब्लॉगमध्ये आशय इंपोर्ट करायचा आहे त्यावर क्लिक करा.
 3. डावीकडील मेनूमध्ये, सेटिंग्ज वर क्लिक करा.
 4. "ब्लॉग व्यवस्थापित करा" मध्ये, आशय इंपोर्ट करा and then इंपोर्ट करा वर क्लिक करा.
  • तुम्हाला इंपोर्ट केलेला आशय आपोआप प्रकाशित करायचा नसल्यास, इंपोर्ट केलेल्या सर्व पोस्ट आणि पेज आपोआप प्रकाशित करा बंद करा.
 5. तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरमधून इंपोर्ट करायची असलेली .xml फाइल निवडा.
 6. उघडा वर क्लिक करा.

संबंधित लेख

तुमचा ब्लॉग हटवणे किंवा रिस्टोअर करणे