तुमच्या Google खाते ची पडताळणी करणे

तुम्ही Google चा नसलेला ईमेल वापरून Google खाते सेट करत असता तेव्हा, तुम्ही खाते तयार करण्यासाठी वापरलेल्या ईमेल अ‍ॅड्रेसवर आम्ही पडताळणी कोड पाठवू. तुम्ही तुमच्या अ‍ॅड्रेसची पडताळणी न केल्यास, तुम्ही Google खाते तयार करू शकणार नाही.

तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ईमेलमध्ये साइन इन करणे

  1. तुम्ही तुमचे खाते तयार करत असताना, तुम्हाला Google कडून ईमेल मिळेल. ईमेल उघडा आणि पडताळणी कोड शोधा.
  2. तुमचे खाते तयार करणे पूर्ण करण्यासाठी, सूचित केले जाईल तेव्हा पडताळणी कोड एंटर करा.

तुमच्या खात्याची पडताळणी झाली आहे का ते पाहाण्यासाठी, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. त्याची अद्याप पडताळणी झाली नसल्यास, तुम्हाला तुमच्या खात्याची पडताळणी करण्यास सांगणारा मेसेज दिसेल.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16814384665697724067
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false