Google सेवांवर इतर लोक तुमच्याविषयी काय पाहतात ते नियंत्रित करणे

तुम्ही तुमच्या Google खाते मधील काही माहिती खाजगी किंवा सर्वांसाठी दृश्यमान करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमची जन्मतारीख किंवा फोन नंबर यांसारखी माहिती सर्व Google सेवांवर कोण पाहते ते नियंत्रित करू शकता.

कोणती माहिती दाखवायची ते निवडा

तुमची Google खाते प्रोफाइल जिथे दाखवली जाते अशा Google सेवा किंवा डिव्हाइस वापरणारे इतर लोक तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटो पाहू शकतात.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा. 
  2. मेनू  आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुमचे खाते आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा. 
    • टीप: तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  3. सर्वात वर, वैयक्तिक माहिती आणि त्यानंतर माझ्याबद्दल यावर जा वर टॅप करा.
  4. माहितीच्या प्रकाराखाली, ही माहिती सध्या कोणी पहावी ते तुम्ही निवडू शकता.
  5. पुढीलपैकी एक निवडा:
    • माहिती खाजगी करण्यासाठी, फक्त तुम्ही Private, tap to edit who can see this info वर टॅप करा. 
    • माहिती सर्वांसाठी दृश्यमान करण्याकरिता, सर्वजण People वर टॅप करा.

वैयक्तिक माहिती जोडा, संपादित करा किंवा काढून टाका

महत्त्वाचे: तुमच्या Google खाते मधून काही माहिती काढून टाकली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे नाव आणि जन्मतारीख संपादित करू शकता पण काढून टाकू शकत नाही.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा. 
  2. मेनू  आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुमचे खाते आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा. 
    • टीप: तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  3. सर्वात वर, वैयक्तिक माहिती आणि त्यानंतर माझ्याबद्दल यावर जा वर टॅप करा.
  4. तुमची माहिती बदला:
    • जोडा: तुम्हाला ज्यामध्ये माहिती जोडायची आहे त्या प्रत्येक वर्गवारीसाठी, Add userजोडा वर टॅप करा.
    • संपादित करा: तुम्हाला बदलायच्या असलेल्या माहितीवर टॅप करा आणि त्यानंतर संपादित करा संपादित करा वर टॅप करा. 
      • टीप: तुम्ही तुमचे नाव नुकतेच बदलले असल्यास, ते पुन्हा बदलण्यापूर्वी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते.
    • काढून टाका: तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या माहितीवर टॅप करा आणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
टीप: खात्यासंबंधी तुमच्या पासवर्डसारखी इतर काही माहिती बदलण्यासाठी, तुमच्या Google खाते वर जा.

Google सेवांमध्ये तुमच्या प्रोफाइल पाहणे आणि व्यवस्थापित करणे

काही Google सेवांमध्ये, ती सेवा वापरत असलेल्या इतर लोकांना तुमची प्रोफाइल दिसते. तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये काही सेवांसाठी तुमच्या प्रोफाइल आढळतील.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती, वैयक्तिक माहिती वर टॅप करा.
  3. “तुमच्या प्रोफाइल" वर स्क्रोल करा. नंतर, प्रोफाइल पहा वर टॅप करा.
  4. तुमची प्रोफाइल माहिती पाहण्यासाठी सेवा निवडा.
  5. तुमची प्रोफाइल माहिती व्यवस्थापित करण्यासाठी सेवेवर जा.

प्रोफाइल डिस्कव्हरी

लोक तुमच्या फोन नंबरद्वारे किंवा ईमेल अ‍ॅड्रेसद्वारे Google उत्पादने आणि सेवांमध्ये तुम्हाला शोधतात, तेव्हा प्रोफाइल डिस्कव्हरी त्यांना काय सापडेल हे निर्धारित करण्यात मदत करते. ते सेट करताना, तुम्ही Google सेवांवर ज्या लोकांशी संवाद साधला नाही, पण ज्यांच्याकडे तुमची संपर्क माहिती आहे, ते तुमचा प्रोफाइल फोटो आणि तुमचे पूर्ण किंवा संक्षिप्त नाव पाहू शकतात की नाही हे तुम्ही ठरवता. तुम्ही एखाद्याशी संवाद साधल्यानंतर, उदाहरणार्थ Google Chat मध्ये संवाद साधताना किंवा Google Photos मध्ये अल्बम शेअर करताना, त्यांना तुमच्या Google खाते वरून तुमचे पूर्ण नाव आणि प्रोफाइल फोटो दिसेल.

प्रोफाइल डिस्कव्हरी सह, तुम्ही पुढील गोष्टी निवडू शकता:

  • तुमच्या मुख्य प्रोफाइलवरून तुमचे नाव किंवा तुमच्या नावाची छोटी आवृत्ती वापरणे.
  • तुमचा प्रोफाइल फोटो दाखवणे किंवा लपवणे.

प्रोफाइल डिस्कव्हरी व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: लोकांना फोन नंबरद्वारे तुम्हाला शोधू देण्यासाठी, तुमच्या फोन नंबर सेटिंग्ज मध्ये लोकांना तुम्हाला फोन नंबरद्वारे शोधू द्या सुरू करा.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती, वैयक्तिक माहिती वर टॅप करा.
  3. "तुमच्या प्रोफाइल" या अंतर्गत, प्रोफाइल पहा वर टॅप करा.
  4. तुमच्या फोटोच्या आणि नावाच्या खाली, प्रोफाइल डिस्कव्हरी सेटिंग्ज वर टॅप करा.
  5. प्रोफाइल डिस्कव्हरी सुरू करा.
  6. तुमचे नाव आणि फोटो या गोष्टी तुमच्या प्रोफाइलमध्ये ज्याप्रकारे दिसतात हे संपादित करण्यासाठी, बदला वर टॅप करा.

तुमच्या माहितीबद्दल आणखी तपशील

कोणती माहिती दाखवली जाऊ शकते

तुम्हाला Google सेवा वापरणाऱ्या लोकांना दाखवता येणारी आणि त्यांच्यापासून लपवता येणारी काही माहिती येथे दिली आहे:

  • तुमची जन्मतारीख
  • तुमचे लिंग
  • तुम्ही कुठे काम करता यासारखी रोजगारासंबंधी माहिती
  • वैयक्तिक आणि ऑफिसची संपर्क माहिती
  • तुम्ही ज्या ठिकाणी राहिलात त्यांची माहिती
  • शिक्षणासंबंधी माहिती

तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधता किंवा ज्यांच्यासोबत शेअर करता त्या लोकांना पुढील माहिती दाखवली जाऊ शकते:

  • तुमचे नाव
  • टोपणनाव
  • प्रोफाइल फोटो
  • कव्हर फोटो
  • तुमचा Google खाते ईमेल

टीप: तुमच्या "माझ्याबद्दल" या पेजवरील नाव आणि प्रोफाइल फोटो बहुतांश Google सेवांमध्ये दिसेल. तुम्ही ठरावीक Google सेवांमध्ये वेगळे नाव किंवा प्रोफाइल फोटो वापरत असल्यास, तुम्हाला ते तरीही तेथे दिसतील.

ही माहिती कुठे दिसू शकते

तुम्ही तुमच्या Google खाते मधील सर्वांसाठी दृश्यमान केलेली माहिती पुढील काही ठिकाणी सापडू शकते:
  • Google Chat आणि Gmail यांसारख्या Google सेवांवर जेथे तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधता.
  • Maps, Play आणि YouTube यांसारख्या Google सेवांवर जेथे तुम्ही आशय तयार करता.

तुमची माहिती कोण पाहू शकते

  • खाजगी: फक्त तुम्हाला दिसेल.
  • कोणीही: कोणालाही दिसेल.
  • तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता ते लोक: तुम्ही ज्या लोकांशी संवाद साधता त्यांना दिसेल, जसे की Chat आणि Google Photos मध्ये शेअर केलेल्या फोटो अल्बमद्वारे.
  • तुमची संस्था: तुमच्या संस्थेतील सर्वांना दिसेल, जसे की ऑफिस किंवा शाळा. 
  • कुटुंब: तुमच्या कुटुंब गटातील सर्वांना दिसेल.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13035751667056807542
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false