महत्त्वाचे:
- यांपैकी काही पायऱ्या फक्त Android 12 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासावी हे जाणून घ्या.
- तुम्हाला काही पायऱ्यांसाठी तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनला स्पर्श करावा लागेल.
- या पायऱ्या Fitbit Ace LTE वर देखील काम करतात.
- तुमच्याकडे एकाहून अधिक व्यक्ती वापरत असलेले टॅबलेट किंवा डिव्हाइस असल्यास, प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी स्थान अॅक्सेस सेटिंग्ज असू शकतात.
तुमच्या फोनचे स्थान सुरू किंवा बंद करा
- सेटिंग्ज
उघडा.
- स्थान
वर टॅप करा.
- स्थान वापरा हे सुरू किंवा बंद करा.
टीप: "स्थान" जोडण्यासाठी, तुमच्या क्विक सेटिंग्ज मेनूवर टॉगल करा:
- तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूने, दोनदा खाली स्वाइप करा.
- संपादित करा
वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान
ड्रॅग करा.
- स्थानाशी संबंधित परवानगी असलेली ॲप्स तुम्हाला स्थानावर आधारित माहिती, सेवा किंवा जाहिराती देण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचे स्थान अॅक्सेस करू शकतात. Learn how to manage location permissions for apps.
- स्थान अचूकता (Google स्थान सेवा म्हणूनदेखील ओळखले जाते) सुरू असल्यास, स्थान अचूकता आणि स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थान अचूकता डेटा गोळा करू शकते. Learn about Location Accuracy.
- तुमच्या ॲप आणि ब्राउझर परवानग्यांनी अनुमती दिल्यास, तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या स्थानावर आधारित शोध परिणाम मिळू शकतात. तुम्ही Google वर शोधता, तेव्हा तुमचे स्थान कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घ्या.
- तुमचे डिव्हाइस हरवल्यास, तुम्ही ते कुठे आहे हे शोधू शकता. Find Hub विषयी जाणून घ्या.
- You can share your device's location with others. Learn about Location Sharing with Google Maps and how to send your location in an emergency.
- तुम्ही जवळपासच्या भूकंपांबद्दल भूकंपाचे इशारे मिळवू शकता. Learn about earthquake alerts.
- तुम्ही टाइम झोनसाठी स्थान सुरू केले असल्यास, तुमचे डिव्हाइस तुमचा टाइम झोन निर्धारित करण्यासाठी तुमचे स्थान वापरू शकते. Learn about location for time zone.
- टाइमलाइन सुरू असताना, Google अॅप्स वापरली जात नसतानादेखील, तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान हे तुमच्या डिव्हाइसवर नियमितपणे सेव्ह केले जाते. टाइमलाइन बाय डीफॉल्ट बंद असते. तुम्ही तुमच्या Google खाते च्या अॅक्टिव्हिटी कंट्रोल मध्ये टाइमलाइन कधीही सुरू किंवा बंद करू शकता. टाइमलाइन बद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमच्या फोनचे स्थान कोणत्याही अॅप्ससोबत शेअर केले जात नाही. स्थान वापरणारी वैशिष्ट्ये कदाचित योग्य प्रकारे काम करणार नाहीत.
- स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google स्थान अचूकता डेटा गोळा करणार नाही.
- तुमचा आयपी अॅड्रेस यासारख्या माहितीवर आधारित तुम्हाला शोध परिणाम आणि जाहिराती मिळू शकतात. तुम्ही Google वर शोधता तेव्हा तुमचे स्थान कसे व्यवस्थापित करायचे हे जाणून घ्या.
- तुमचा फोन हरवल्यास, तो कुठे आहे हे तुम्ही पाहू शकत नाही. Find My Device याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही Google Maps वापरून तुमच्या फोनचे स्थान कोणासोबतही शेअर करू शकत नाही. तुमचे डिव्हाइस आणीबाणीमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांना अजूनही स्थान पाठवू शकते. Google Maps सह स्थान शेअरिंग आणि आणीबाणींमध्ये स्थान पाठवणे यांबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही आणीबाणी नंबरला कॉल केल्यास किंवा एसएमएस पाठवल्यास, आणीबाणी स्थान सेवा अथवा तुमचा मोबाइल वाहक अजूनही तुमच्या फोनचे स्थान आणीबाणीदरम्यान प्रतिसाद देणाऱ्यांना आपोआप पाठवू शकतो. आणीबाणी स्थान सेवा याबद्दल जाणून घ्या.
- तुम्हाला जवळपासच्या भूकंपांबद्दल भूकंपाचे इशारे मिळू शकत नाहीत. भूकंपाचे इशारे याबद्दल जाणून घ्या.
- तुमचा फोन तुमचा टाइमझोन निर्धारित करण्यासाठी स्थान वापरू शकणार नाही. टाइमझोनसाठी स्थान याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असला तरीही, तुम्ही तुमच्या फोनसह जेथे जाता ती ठिकाणे सेव्ह केली जाणार नाहीत. स्थान इतिहास याबद्दल जाणून घ्या.
तुमच्या फोनवर उपलब्ध असलेली स्थान सेटिंग्ज समजून घ्या
महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोनवर स्थान बंद केल्यास, अॅप्स आणि सेवा तुमच्या फोनचे स्थान मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयपी अॅड्रेसवर आधारित स्थानिक परिणाम आणि जाहिराती अजूनही मिळू शकतात.
Google कडे स्थान आधारित सेवा आहेत, ज्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- तुमच्या डिव्हाइससाठी स्थान अचूकता (म्हणजेच Google स्थान सेवा): तुमच्या डिव्हाइसचे आणखी अचूक स्थान मिळवण्याकरिता, learn how to manage Location Accuracy.
-
Emergency Location Service for your Android device: Learn how to manage Android Emergency Location Service.
-
तुमच्या Android डिव्हाइससाठी भूकंपाचे इशारे: तुमच्या डिव्हाइसवर जवळपासच्या भूकंपांची अपडेट मिळवण्याकरिता, learn how to manage Earthquake alerts.
- तुमच्या डिव्हाइसवरील टाइम झोनसाठी स्थान वापरणे: स्थानानुसार टाइम झोनचे अपडेट मिळवण्याकरिता, learn how to manage location for time zone.
- तुमच्या Google खाते साठी टाइमलाइन: टाइमलाइन हे Google खाते सेटिंग आहे, जे तुम्हाला वेळेत मागे जाण्यात मदत करते आणि तुमच्या प्रत्येक साइन-इन केलेल्या डिव्हाइसवर तुमच्या भेटी व मार्ग या गोष्टी नकाशावर आपोआप सेव्ह करून तुम्ही कुठे होता हे लक्षात ठेवण्यात मदत करते.
- Google Maps साठी स्थान शेअरिंग: तुमचे डिव्हाइस कुठे आहे हे इतरांना कळवण्याकरिता, Google Maps द्वारे तुमचे रीअल-टाइम स्थान कसे शेअर करावे हे जाणून घ्या.
- Search मधील स्थान: तुम्ही Google वर शोधता, तेव्हा आणखी उपयुक्त परिणाम मिळवण्यासाठी, वेबसाइट आणि अॅप्स यांच्या स्थान परवानग्या कशा व्यवस्थापित कराव्या हे जाणून घ्या.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग: ॲप्सना आणखी उत्तम स्थान माहिती मिळवण्यात मदत करण्यासाठी, learn how to scan for network or bluetooth devices.
- जवळपासच्या डिव्हाइसची परवानगी: कनेक्ट करण्यासाठी जवळपासची डिव्हाइस सुरू करण्याकरिता, learn how to turn on the Nearby devices permission.
महत्त्वाचे: सर्व डिव्हाइसमध्ये वायरलेस सिग्नल, GPS किंवा डिव्हाइस सेन्सर डेटा नसतो. स्थान अचूकता स्थानाचा अंदाज लावण्यासाठी उपलब्ध सिग्नल वापरते.
डिव्हाइसचे स्थान सुधारण्यासाठी, Google Play सेवा असलेल्या Android डिव्हाइसवर स्थान अचूकता सेवा हे वायरलेस सिग्नलमधून माहिती वापरते, जसे की वाय-फाय ॲक्सेस पॉइंट, मोबाइल नेटवर्क टॉवर आणि GPS यांच्या माहितीसह अॅक्सेलेरोमीटर, व जायरोस्कोप यासारखा डिव्हाइस सेन्सर डेटा, तुमच्या डिव्हाइसला त्याच्या स्थानाचा अंदाज आणखी झटपट आणि अचूकतेने लावण्याची अनुमती देण्यासाठी वापरते, विशेषतः घरामध्ये किंवा मोठ्या इमारतींजवळ, असे भाग, जिथे GPS कदाचित उपलब्ध नाही किंवा नीट काम करत नाही. Google Play सेवा याबद्दल अधिक जाणून घ्या.
स्थान अचूकता हे सुरू असते, तेव्हा Google हे डेटा गोळा करते, जो विशिष्ट व्यक्ती किंवा खात्याशी संबंधित नसलेला रँडम पद्धतीने असाइन केलेला, तात्पुरता, फिरता आयडेंटिफायर वापरून क्राउडसोर्स केलेल्या वायरलेस सिग्नल स्थानांमध्ये योगदान देण्यासाठी तुमच्या जवळपासच्या डिव्हाइस सेन्सर आणि वायरलेस सिग्नलबद्दलची माहिती वेळोवेळी गोळा करते. हे आयडेंटिफायर आपोआप आणि नियमितपणे बदलतात. या उपाययोजनांमुळे तुम्ही गोळा केलेल्या डेटाद्वारे तुमची ओळख होण्यापासून रोखण्यात मदत होते. स्थान अचूकता डेटावरील प्रक्रिया याबद्दल अधिक जाणून घ्या.
टीप: Fitbit Ace LTE वर स्थान अचूकता सेवादेखील उपलब्ध आहे.
तुमच्या फोनची स्थान अचूकता सुरू किंवा बंद करा
Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान
ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान
न आढळल्यास:
- संपादित करा
किंवा सेटिंग्ज
वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान
ड्रॅग करा.
- संपादित करा
- तुम्हाला स्थान
- स्थान सेवा
Google स्थान अचूकता वर टॅप करा.
- स्थान अचूकता यामध्ये सुधारणा करा सुरू किंवा बंद करा.
Android 11 आणि त्यापेक्षा खालील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान
ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान
न आढळल्यास:
- संपादित करा
किंवा सेटिंग्ज
वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान
ड्रॅग करा.
- संपादित करा
- तुम्हाला स्थान
- प्रगत
Google स्थान अचूकता वर टॅप करा.
- स्थान अचूकता यामध्ये सुधारणा करा सुरू किंवा बंद करा.
तुम्ही Google स्थान अचूकता सुरू केले असल्यास, सर्वात अचूक स्थान मिळवण्यासाठी तुमचा फोन पुढील स्रोत वापरतो:
- GPS
- वाय-फाय
- मोबाइल नेटवर्क
- सेन्सर (उदा. अॅक्सेलेरोमीटर)
Google वेळोवेळी स्थान डेटा गोळा करू शकते आणि स्थान अचूकता व स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा डेटा निनावी पद्धतीने वापरू शकते.
तुम्ही Google स्थान अचूकता बंद करता तेव्हा, स्थान निर्धारित करण्यासाठी तुमचा फोन GPS आणि अॅक्सेलेरोमीटर यांसारखे सेन्सर वापरतो. GPS हे इतर स्रोतांपेक्षा धीमे असू शकते आणि त्याची अचूकता कमी असू शकते.
Google स्थान अचूकता बंद असते तेव्हा, GPS, वाय-फाय, नेटवर्क आणि सेन्सर डेटा Google स्थान अचूकता याद्वारे वापरले किंवा गोळा केले जात नाही.
Android 12 आणि त्यावरील आवृत्त्यांसाठी, तुम्ही अचूक स्थान अॅक्सेस करण्याकरिता प्रत्येक ॲपची परवानगी व्यवस्थापित करू शकता. हे Google स्थान अचूकता यापेक्षा वेगळे आहे, Google स्थान अचूकता हे सेटिंग तुमच्या डिव्हाइससाठी आहे जे अधिक अचूक स्थान मिळवण्याकरिता तुमच्या फोनला आणखी स्रोत वापरण्याची अनुमती देते. Google स्थान अचूकता सुरू असले तरीदेखील, तुम्हाला एखाद्या ॲपला तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान अॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची नसल्यास, तुम्ही त्या ॲपला फक्त अंदाजे स्थानाची परवानगी देऊ शकता. तुम्ही Google स्थान अचूकता बंद केल्यास, ॲप्सना कदाचित तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान मिळणार नाही. अॅपच्या स्थान परवानग्या कशा व्यवस्थापित करायच्या ते जाणून घ्या.महत्त्वाचे:
- Android 12 आणि त्यावरील आवृत्त्यांसाठी, तुम्ही प्रत्येक ॲपची अचूक स्थान परवानगी स्वतंत्रपणे व्यवस्थापित करू शकता. हे स्थान अचूकता यापेक्षा वेगळे आहे, जे स्थान सेटिंग आहे जे तुमच्या डिव्हाइससाठी असून ते अधिक अचूक स्थान मिळवण्याकरिता आणखी स्रोत वापरण्याची अनुमती देते. स्थान अचूकता सुरू असते, तेव्हा तुम्हाला एखाद्या ॲपला तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान अॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची नसल्यास, तुम्ही त्या ॲपला फक्त अंदाजे स्थानाची परवानगी देऊ शकता. तुम्ही स्थान अचूकता बंद केल्यास, ॲप्सना कदाचित तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान मिळणार नाही. Learn how to choose which apps use your Android device’s location.
- फक्त वाय-फायद्वारे इंटरनेटशी कनेक्ट करता येणारे टॅबलेट यांसारख्या डिव्हाइसमध्ये GPS किंवा आणीबाणी स्थान सेवा उपलब्ध नाहीत.
वाय-फाय आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सेट करा
स्थानासंबंधी आणखी चांगली माहिती मिळवण्यात अॅप्सना मदत करण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनला जवळपासचे अॅक्सेस पॉइंट किंवा ब्लूटूथ यांसाठी स्कॅन करू देऊ शकता.
Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान
ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान
न आढळल्यास:
- संपादित करा
किंवा सेटिंग्ज
वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान
ड्रॅग करा.
- संपादित करा
- तुम्हाला स्थान
- स्थान सेवा वर टॅप करा.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
Android 11 आणि त्यापेक्षा खालील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान
ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान
न आढळल्यास:
- संपादित करा
किंवा सेटिंग्ज
वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान
ड्रॅग करा.
- संपादित करा
- तुम्हाला स्थान
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग वर टॅप करा.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
तुम्ही Android ची जुनी आवृत्ती वापरत असल्यास
स्थान सेटिंग्ज निवडा (Android 9.0)
स्थान सेटिंग्ज बदलण्यासाठी:
- तुमच्या डिव्हाइसचे Settings अॅप उघडा.
- सुरक्षा आणि स्थान
स्थान वर टॅप करा.
- तुमच्याकडे कार्य प्रोफाइल असल्यास, प्रगत वर टॅप करा.
त्यानंतर, पर्याय निवडा:
- स्थान सुरू किंवा बंद करा: स्थान वर टॅप करा.
- जवळपासच्या नेटवर्कसाठी स्कॅन करा: प्रगत
स्कॅनिंग वर टॅप करा. वाय-फाय स्कॅनिंग अथवा ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
- आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा: प्रगत
Google आणीबाणी स्थान सेवा वर टॅप करा. आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा.
- तुमच्या फोनचे Settings अॅप उघडा.
- सुरक्षा आणि स्थान
स्थान वर टॅप करा.
- तुम्हाला "सुरक्षा आणि स्थान" न आढळल्यास, स्थान वर टॅप करा.
- मोड वर टॅप करा.
- मोड निवडा:
- उच्च अचूकता: सर्वात अचूक स्थान मिळवण्यासाठी GPS, वाय-फाय, मोबाइल नेटवर्क आणि सेन्सर वापरा. तुमच्या फोनच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद आणि आणखी अचूकपणे लावण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरा.
- बॅटरी बचत: वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क यांसारखे कमी बॅटरी वापरणारे स्रोत वापरा. तुमच्या फोनच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद आणि आणखी अचूकपणे लावण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरा.
- केवळ डिव्हाइस: GPS आणि सेन्सर वापरा. स्थान अचूकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी Google स्थान सेवा वापरू नका. ते तुमच्या स्थानाचा अंदाज आणखी धीम्या गतीने करू शकते आणि जास्त बॅटरी वापरू शकते.
तुमच्या फोनने कोणती स्थान माहिती वापरावी हे तुम्ही नियंत्रित करू शकता.
- तुमच्या फोनचे Settings अॅप उघडा.
- "वैयक्तिक" या अंतर्गत, स्थान अॅक्सेस वर टॅप करा.
- स्क्रीनच्या सर्वात वरती, माझ्या स्थानाचा अॅक्सेस सुरू किंवा बंद करा.
- स्थान अॅक्सेस सुरू असते तेव्हा, पुढील गोष्टींपैकी एक किंवा दोन्ही निवडा:
- GPS उपग्रह: तुमच्या कारमधील GPS डिव्हाइस यांसारख्या उपग्रह सिग्नलवरून तुमच्या फोनला त्याच्या स्थानाचा अंदाज करू देते.
- वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क स्थान: GPS सह किंवा त्याशिवाय, तुमच्या फोनला त्याच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद करण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरू देते.
- स्थान अॅक्सेस बंद असतो तेव्हा:
तुमचा फोन त्याचे नेमके स्थान शोधू शकत नाही किंवा ते कोणत्याही अॅप्ससोबत शेअर करू शकत नाही.
- स्थान अॅक्सेस सुरू असते तेव्हा, पुढील गोष्टींपैकी एक किंवा दोन्ही निवडा: