शेअर केलेल्या जाहिराती कशा काम करतात ते जाणून घ्या

Google काही वेळा तुमची परीक्षणे, शिफारशी आणि इतर संबंधित ॲक्टिव्हिटी त्याच्या उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये प्रदर्शित करते. यामध्ये Google Play आणि जाहिराती यांसारख्या खरेदी संदर्भांचा समावेश असू शकतो. तुमचे Google खाते याचे प्रोफाइल नाव आणि प्रोफाइल फोटो त्या अ‍ॅक्टिव्हिटीसोबत दिसू शकतात.

उदाहरणार्थ, तुम्ही "इटालियन रेस्टॉरंट" शोधल्यास, तुम्हाला एखाद्याच्या अनुकूल परीक्षणासह जवळपासच्या रेस्टॉरंटची जाहिरात दिसू शकते. किंवा Google Play मध्ये तुम्ही पाहू शकता, की एखाद्या व्यक्तीने नवीन गाणे अथवा अल्बमचे परीक्षण केले आहे.

जाहिरातींमधील मित्रांनी केलेल्या शिफारशी सुरू किंवा बंद करणे

  1. तुमचे Google खाते उघडा.
  2. डाव्या बाजूला, लोक आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  3. "जाहिरातींमधील शिफारशी शेअर करा" या अंतर्गत, शेअर केलेल्या जाहिराती व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. तळाशी, "माझ्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारे, Google माझे प्रोफाइल नाव, प्रोफाइल फोटो आणि अ‍ॅक्टिव्हिटी ही जाहिरातींमधील शेअर केलेल्या जाहिरातींमध्ये दाखवू शकते" याच्या बाजूच्या चौकटीत खूण करा किंवा चौकटीतली खूण काढा.

महत्त्वाचे: १८ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी, जाहिरातींमध्ये आणि इतर ठरावीक संदर्भांमध्ये शेअर केलेल्या जाहिरातींशी संबंधित कृती दिसणार नाहीत. तुमच्या देशामधील किंवा प्रदेशामधील लागू असलेले वय यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांच्या पर्यवेक्षित Google खाती यांकरिता शेअर केलेल्या जाहिरातींशी संबंधित सेटिंग उपलब्ध नाही.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10007889208386573406
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false