एकावेळी एकाहून अधिक खाती वापरू शकत नाही

तुम्ही तुमच्या खात्यामध्ये साइन इन केले आहे किंवा नाही याचा मागोवा ठेवण्यासाठी Google कुकी वापरते. यापूर्वी, तुमच्या @my-domain.com खात्याची स्वतःची साइन-इन कुकी होती, जी Google खात्‍यांहून स्‍वतंत्र होती, म्‍हणून तुम्‍ही त्‍याच ब्राउझरवरून एकाच वेळी दोन्‍ही खात्‍यांमध्‍ये साइन इन करू शकत होता.

Google खाती ऑफिस, शाळा किंवा इतर गटांच्या नवीन इंफ्रास्‍ट्रक्‍चरवर हलवल्या गेल्यामुळे वापरकर्त्‍यांना अशा बर्‍याच Google सेवा अ‍ॅक्‍सेस करण्‍याची अनुमती मिळते, जे Google खाते साइन-इन कुकी वापरतात. ही कुकी तुम्‍हाला एकावेळी फक्‍त एका खात्‍यामध्ये साइन इन करू देते. तुम्‍हाला एकावेळी एकाहून अधिक खात्‍यामध्ये साइन इन करणे आवश्यक असल्यास, एकावेळी कशी एकाहून अधिक खाती वापरावी याविषयी जाणून घ्‍या.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1858447676467865463
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false