Google सेवांकडील ईमेल व्यवस्थापित करणे

तुमच्या Google सेवा यांकडील ईमेल पेज वरून Google सेवांसाठी तुमची प्राधान्ये व्यवस्थापित करा.

महत्त्वाचे: Google हे सेवा घोषणा यांसारखे काही ईमेल पाठवते, ज्यांची निवड तुम्ही रद्द करू शकत नाही.

तुम्ही तुमच्या Google सेवा यांकडील ईमेल पेज वरून बऱ्याच Google सदस्यत्वांसाठी ईमेल प्राधान्ये व्यवस्थापित करू शकता. तेथून, तुम्ही बातमीपत्रके आणि अपडेट यांसारख्या Google सदस्यत्वांमधून सदस्यत्व रद्द करू शकता.

तुमची ईमेल प्राधान्ये व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "Google सेवांकडील ईमेल" या अंतर्गत, ईमेल प्राधान्ये व्यवस्थापित करा वर टॅप करा.

येथून, तुम्ही तुमची Google ईमेल सदस्यत्वे व्यवस्थापित करू शकता.

सापडत नसलेली सदस्यत्वे शोधणे

तुम्हाला तुमच्या सदस्यत्वांपैकी एखादे सदस्यत्व सापडत नसल्यास, तुम्ही आम्हाला फीडबॅक पाठवू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "Google सेवांकडील ईमेल" या अंतर्गत, ईमेल प्राधान्ये व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  5. तळाशी, फीडबॅक पाठवा वर टॅप करा.

ट्रबलशूट करणे

मला हवे असलेले सदस्यत्व सापडत नाही

आम्ही तुम्हाला तुमच्या Google सेवा यांकडील ईमेल पेज वरून आणखी बरीच Google ईमेल सदस्यत्वे व्यवस्थापित करू देण्याची योजना आखत आहोत. सध्या, तुम्ही फक्त त्यांच्या उत्पादनाच्या पेजवर काही सदस्यत्वे व्यवस्थापित करू शकता.

सदस्यत्व फक्त एका डिव्हाइसवर दिसते

काही डिव्हाइस फक्त त्या डिव्हाइसवर निवडलेल्या भाषेसाठी सदस्यत्व दाखवतात. उदाहरणार्थ, तुमचे डिव्हाइस इंग्रजीवर सेट केलेले असल्यास, ते केवळ इंग्रजीमध्ये आशय असलेली सदस्यत्वे दाखवू शकते.

मला पुश सूचनांची निवड रद्द करायची आहे

सध्या, तुम्ही तुमच्या Google सेवा यांकडील ईमेल पेज वरून पुश सूचना व्यवस्थापित करू शकत नाही. आम्ही हे भविष्यात जोडू शकतो.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12406524679539721976
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false