तुमच्याकडे Google Contacts चा अॅक्सेस नसल्यास, तुमचे ऑफिस, शाळा किंवा इतर गटाच्या डोमेनसाठी संपर्क सेवा सुरू करणे आवश्यक आहे. तुमच्या डोमेन ॲडमिनला त्यांच्या Google Workspace कंट्रोल पॅनलमध्ये साइन इन करून, Contacts शोधून आणि "जोडा" बटणवर क्लिक करून Contacts सुरू करण्यास सांगा.