Google Maps अ‍ॅपच्या हलक्या आवृत्तीचा वापर करा

Android Oreo (Go आवृत्ती) डिव्हाइसवर Google Maps Go आधीपासून इंस्टॉल केलेले असते. ते Play Store वरदेखील उपलब्ध आहे. Google Maps Go हे Google Maps ॲपपेक्षा वेगळे आहे. ते मर्यादित मेमरी असलेल्या डिव्हाइसवर झटपट आणि सहजपणे रन होण्यासाठी डिझाइन केले आहे.

तुम्ही Google Maps Go मध्ये करू शकत नाही अशा गोष्टी

Maps च्या काही वैशिष्ट्यांना Google Maps Go मध्ये सपोर्ट नाही. तुम्ही Google Maps Go वापरता तेव्हा, पुढील गोष्टी करू शकत नाही:

Google Maps Go डाउनलोड करा

तुमच्या फोनवर Google Maps Go जोडण्यासाठी, Play Store मधून ते डाउनलोड करणे हे करा. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन वापरण्यासाठी, Play Store वरून Navigation for Google Maps Go डाउनलोड करा.

एखाद्या ठिकाणाबद्दलची माहिती शोधा

एखादे ठिकाण शोधा

एखादे ठिकाण किंवा ठिकाणाचा प्रकार शोधा अथवा अलीकडील शोध पहा. तुमचे शोध परिणाम नकाशावर लाल बिंदू किंवा लाल मिनी पिन यांच्या रूपात दिसतात. मिनी पिन टॉप परिणाम दाखवतील, ज्यात ठिकाणाचे वर्णन करणारी चिन्हे असतील.

  1. Google Maps Go Maps Go उघडा.
  2. वरच्या बाजूला असलेल्या शोध बॉक्सवर टॅप करा आणि एखादा पत्ता किंवा ठिकाणाचे नाव टाइप करा. किंवा पेट्रोल पंप अथवा रेस्टॉरंट सारख्या एखाद्या वर्गवारीचा शोध घ्या.
  3. शोध परिणाम काढून टाकण्यासाठी, सर्वात वरती साफ करा Clear वर टॅप करा.

एखाद्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती मिळवा

एखाद्या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:

  1. एखादे स्थान शोधा, किंवा नकाशावरील एखाद्या स्थानाच्या आयकनवर टॅप करा.
  2. तळाशी, ठिकाणाच्या नावावर टॅप करा.

तुम्हाला ठिकाणाबद्दलची माहिती मिळते. यामध्ये पत्ता, कामाचे तास, फोन नंबर आणि रेटिंग किंवा परीक्षणे यांसारख्या तपशिलांचा समावेश असतो.

दिशानिर्देश मिळवा

तुम्ही यानंतर कदाचित भेट द्याल त्या ठिकाणाशी संबंधित प्रवासासाठी लागणारा अंदाजे वेळ आणि दिशानिर्देश पाहू शकता.

  1. तुम्हाला जायचे आहे ते ठिकाण शोधा. अचूक शब्दलेखन वापरत असल्याची खात्री करा.
  2. दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  3. खालीलपैकी एक निवडा:
    • ड्रायव्हिंग: ड्रायव्हिंग
    • परिवहन: परिवहन
    • पायी: चालत
    • सायकलिंग: सायकलिंग
  4. फेरी, टोल आणि महामार्ग टाळण्यासाठी, दिशानिर्देशाच्या पर्यायांखाली, पर्याय पर्याय वर टॅप करा.
  5. वेगळे मार्ग पाहण्यासाठी, दिसणाऱ्या राखाडी रंगाच्या मार्गांवर टॅप करा.
  6. तोंडी मार्गदर्शन असलेले दिशानिर्देश सुरू करण्यासाठी, नेव्हिगेट करा वर टॅप करा. व्हॉइस नेव्हिगेशनचा व्‍हॉल्‍यूम नियंत्रित करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील व्‍हॉल्‍यूम बटण वापरा.

टीप: नेव्हिगेशनसाठी Navigation for Google Maps Go अ‍ॅप आवश्यक आहे आणि ते कदाचित सर्व स्थानांवर उपलब्ध नसेल.

स्कूटर आणि मोटरसायकलसाठी दिशानिर्देश मिळवा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सर्व स्थानांवर उपलब्ध नाही.

मोटरसायकल किंवा स्कूटरसाठी दिशानिर्देश मिळवण्यासाठी, दुचाकी दिशानिर्देशांवर स्विच करा. Google Maps हे तुम्हाला अशा रस्त्यांपासून दूर नेते जेथे दुचाकी वाहनांना अनुमती नाही. दिशानिर्देशांमध्ये अरुंद रस्त्यांसह शाॅर्टकटचा समावेश असू शकतो.

  1. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  2. तळाशी डावीकडे, दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  3. दुचाकी Two-wheeler आणि त्यानंतर सुरू करा वर टॅप करा.

टिपा:

  • प्रवास सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या प्रवासात येणारी वळणे जवळून पाहू शकता. मार्गादरम्यानच्या पांढर्‍या वर्तुळांवर टॅप करा.
  • अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा एखादा थांबा जोडण्यासाठी (तुम्ही तुमचे स्वत:चे वाहन निवडले असल्यास), एखाद्या खुणेच्या जागेवर टॅप करा.

वेगवेगळ्या वेळांसाठी दिशानिर्देश मिळवा

जेव्हा तुम्ही दिशानिर्देश पाहता, तेव्हा कधी निघायचे किंवा कधी पोहोचायचे ते निवडा.

  1. दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  2. एखादे गंतव्यस्थान निवडा.
  3. सर्वात वरती, दिशानिर्देशाच्या पर्यायांखाली, आता निघा Down arrow वर टॅप करा.
  4. एखादी वेळ निवडा आणि सूचना फॉलो करा.

टीप: Google Maps Go वर सर्व शहरांसाठी सार्वजनिक परिवहन दिशानिर्देश उपलब्ध नाहीत. कोणकोणत्या शहरांचा समावेश आहे ते तपासा.

जवळपास काय आहे ते पहा

तुम्ही Google Maps Go मध्ये करू शकता अशा आणखी काही गोष्टी येथे दिल्या आहेत.

टीप: सर्व प्रदेशांमध्ये सर्व वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत.

नकाशा एक्सप्लोर करा

अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून ठिकाणावर टॅप करा. त्या स्थानाबद्दलचे तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही नकाशावर कुठेही स्पर्श करून धरून ठेवू शकता.

नकाशा हलवा
  • विशिष्ट खूण किंवा पत्ता शोधा: सर्वात वरती, शोधा शोध वर टॅप करा.
  • सभोवती फिरवा: एका बोटाने स्क्रीनवर टॅप करून ड्रॅग करा.
  • झूम वाढवा आणि कमी करा: स्क्रीनला दोन बोटांनी पिंच करा.
  • तुमचे सध्याचे स्थान पाहा: तुम्ही एक निळा बिंदू पाहाल जो तुम्ही आत्ता कुठे आहात ते दाखवतो. तुम्हाला निळा बिंदू दिसत नसल्यास, तळाशी उजवीकडे जा आणि तुमचे स्थान माझे स्थान वर टॅप करा.
रहदारी, परिवहन, सायकलिंग आणि भूप्रदेश यांची माहिती पहा

प्रवासाचे मार्ग, ट्रॅफिक किंवा भूदृश्य यासंबंधित तपशील तुम्ही तपासून पाहू शकता. तुम्ही उपग्रह इमेजदेखील पाहू शकता.

मेनू मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सूचीमधील एखाद्या पर्यायावर टॅप करा.

तुम्ही काही Google Maps Go ठिकाणे जवळून पाहू शकता. मार्ग दृश्य 360 फोटो मध्ये फोटो उघडतात का ते पहा.

Maps मधील मार्ग दृश्य याविषयी अधिक जाणून घ्या.

समस्या सोडवा किंवा आम्हाला फीडबॅक पाठवा

मला Google Chrome मधून सूचना का मिळाली?

तुमच्या डिव्हाइसवर काम करण्यासाठी Google Maps Go ला Chrome ची आवश्यकता आहे. तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्हाला Google Maps Go मध्ये आपोआप साइन इन केले जाते.

"इंटरनेट कनेक्शन नाही" म्हणजे काय?

तुमचे डिव्हाइस वाय-फाय शी किंवा डेटा सिग्नलशी लिंक केलेले नाही. पुन्हा कनेक्ट करून पहा किंवा अधिक तीव्रतेचे कनेक्शन असलेल्या भागात जा.

मला माझ्या अ‍ॅपच्या अगदी वरच्या बाजूला अ‍ॅड्रेस बार का दिसत आहे?

तुम्ही Google Chrome च्या नवीन आवृत्तीवर अपडेट केले असल्याचे तपासून पहा. त्यानंतर, Google Maps Go पुन्हा उघडा.

मी माझा शोध इतिहास कसा हटवू?

तुमच्या वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता पेज वर जा.

फीडबॅक द्या

Google Maps Go शी संबंधित तुमच्या लक्षात आलेल्या समस्या किंवा तुम्हाला त्यामध्ये काय आवडले अथवा आवडले नाही यांबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता. मेनू मेनू आणि त्यानंतर फीडबॅक पाठवा वर टॅप करा.

टीप: डेटाशी संबंधित समस्येची तक्रार करण्यासाठी, Google Maps अ‍ॅप वापरा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8301803698328746617
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false