Google Maps अ‍ॅपमध्ये तुमच्या वाहनाचा आयकन निवडणे

तुम्ही Google Maps चे भाग बदलू शकता आणि तुम्हाला दिशानिर्देश दिले जातात तेव्हा काय दिसते हे निवडू शकता. तुम्हाला दिशानिर्देश मिळतात, तेव्हा तुम्ही निळा अ‍ॅरो बदलून त्या जागी कार किंवा इतर वाहन वापरू शकता. तुम्ही कधीही परत अ‍ॅरोवर स्विच करू शकता.

वाहनाचा आयकन निवडणे

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Google Maps उघडा.
  2. नेव्हिगेशन सुरू करा. एखाद्या ठिकाणावर कसे नेव्हिगेट करावे ते जाणून घ्या.
  3. निळ्या अ‍ॅरोवर किंवा तुम्ही तो आधीच बदलला असल्यास, वाहनावर टॅप करा.
  4. तुम्ही वापरू इच्छित असलेल्या आयकनवर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14552202174871944253
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false