क्षेत्रे डाउनलोड करा आणि ऑफलाइन नेव्हिगेट करा

जेथे इंटरनेट धीमे आहे, मोबाइल डेटा महाग आहे किंवा तुम्ही ऑनलाइन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही जात असल्यास, तुम्ही Google नकाशे वरून तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर क्षेत्र डाउनलोड करू शकता आणि ऑफलाइन असताना ते वापरू शकता.

टीप: काही प्रदेशांमध्ये कंत्राटविषयक मर्यादा, भाषा सपोर्ट, पत्त्याची स्वरूपे किंवा इतर कारणांमुळे ऑफलाइन नकाशे डाउनलोड करणे उपलब्ध नाही.

पहिली पायरी: ऑफलाइन वापरण्यासाठी नकाशा डाउनलोड करा

टीप: तुम्ही तुमच्या डिव्हाइस किंवा SD कार्डवर नकाशे सेव्ह करू शकता. तुम्ही तुमची नकाशे सेव्ह करण्याची पद्धत बदलल्यास, तुम्हाला नकाशा पुन्हा डाउनलोड करावा लागेल.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले आहे आणि Google Maps मध्ये साइन इन केलेले आहे याची खात्री करा.
  3. एखादे ठिकाण शोधा, जसे की सॅन फ्रॅन्सिस्को.
  4. तळाशी, ठिकाणाचे नाव किंवा पत्त्यावर टॅप करा आणि त्यानंतर आणखी आणखी आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशा डाउनलोड करा वर टॅप करा. तुम्ही रेस्टॉरंट सारखे ठिकाण शोधले असल्यास, आणखीआणखी आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशा डाउनलोड करा आणि त्यानंतर डाउनलोड करा वर टॅप करा.

SD कार्डवर ऑफलाइन नकाशे सेव्‍ह करा

ऑफलाइन नकाशे बाय डीफॉल्ट तुमच्या डिव्हाइसच्या अंतर्गत स्टोरेजवर डाउनलोड केले जातात, पण तुम्ही त्याऐवजी ते SD कार्डवर डाउनलोड करू शकता. तुमचे डिव्हाइस Android 6.0 किंवा त्यापेक्षा वरील आवृत्तीचे असल्यास, तुम्ही क्षेत्र फक्त पोर्टेबल स्टोरेजसाठी सेट केलेल्या SD कार्डवर सेव्ह करू शकता. तुमचे SD कार्ड कसे सेट करावे त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या फोनच्या निर्मात्याकडून मदत मिळवणे हे करा.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, SD कार्ड घाला.
  2. Google Maps ॲप Maps उघडा.
  3. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.
  4. उजवीकडे वरच्या बाजूला, सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  5. "स्टोरेज प्राधान्ये" अंतर्गत, डिव्हाइस आणि त्यानंतर SD कार्ड टॅप करा.

दुसरी पायरी (पर्यायी): बॅटरी आणि मोबाइल डेटा वाचवा

तुम्ही ऑफलाइन नकाशे सेट करू शकता आणि तरीही मोबाइल डेटासह इतर अ‍ॅप्स वापरू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Settings सेटिंग्ज आणि त्यानंतर turn on Wi-Fi only.

तुमचा स्वतःचा नकाशा निवडा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  3. तुमचा स्वतःचा नकाशा निवडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्या क्षेत्रानुसार नकाशा अ‍ॅडजस्ट करा
  5. डाउनलोड करा वर टॅप करा.

ऑफलाइन नकाशे वापरा

क्षेत्र डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही सामान्यपणे वापरता त्याप्रमाणेच Google Maps वापरा. तुमचे इंटरनेट कनेक्शन धीमे असल्यास किंवा बंद असल्यास, संपूर्ण मार्ग हा ऑफलाइन नकाशामध्ये आहे तोपर्यंत तुमचे ऑफलाइन नकाशे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानासाठी मार्गदर्शन करतील.

टीप: परिवहनाचे, सायकल चालवण्याचे किंवा चालण्याचे दिशानिर्देश हे ऑफलाइन उपलब्ध नाहीत. चालकांसाठीच्या तुमच्या ऑफलाइन दिशानिर्देशांमध्ये, तुम्हाला रहदारीसंबंधित माहिती किंवा पर्यायी मार्ग मिळू शकत नाही.

ऑफलाइन नकाशे व्यवस्थापित करा

तुमच्या ऑफलाइन नकाशांची सूची पहा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.

तुम्ही तुमचा स्वतःचा नकाशा डाउनलोड करणे किंवा तुम्ही आधीच डाउनलोड केलेले नकाशे पाहणे हे निवडू शकता.

ऑफलाइन नकाशे हटवा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.
  3. तुम्हाला हटवायचा असलेल्या नकाशा वर टॅप करा.
  4. हटवा वर टॅप करा.
तुम्ही ऑफलाइन वापरासाठी डाउनलोड केलेल्या क्षेत्रांची नावे बदला
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.
  3. नकाशा निवडा.
  4. सर्वात वर उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  5. नकाशा चे नाव अपडेट करा आणि सेव्ह करा वर टॅप करा.
ऑफलाइन नकाशे अपडेट करा

तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर डाउनलोड केलेले ऑफलाइन नकाशे ते एक्स्पायर होण्यापूर्वी अपडेट केले जाणे आवश्यक आहेत. तुमच्या ऑफलाइन नकाशांची मुदत १५ किंवा त्यापेक्षा कमी दिवसांत संपते, तेव्हा तुम्ही वाय-फाय शी कनेक्ट केलेले असताना Google Maps हे क्षेत्र आपोआप अपडेट करण्याचा प्रयत्न करते.

तुमचे ऑफलाइन नकाशे आपोआप अपडेट न केले गेल्यास, तुम्ही खालील पायर्‍या फॉलो करून ते अपडेट करू शकता.

सूचनेमधून

  1. "ऑफलाइन नकाशे अपडेट करा" सूचनेमध्ये, आता अपडेट करा वर टॅप करा.
  2. सूचीवरील एक्स्पायर झालेले किंवा एक्स्पायर होत आलेले क्षेत्र टॅप करा.
  3. अपडेट करा वर टॅप करा.

इतर जागेहून

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.
  3. सूचीवर, एक्स्पायर झालेल्या किंवा एक्स्पायर होत असलेल्या क्षेत्रावर टॅप करा.
  4. अपडेट करा वर टॅप करा.

ऑटोमॅटिक अपडेट सुरू करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Offline maps.
  3. उजवीकडे वरच्या बाजूला, सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. ऑफलाइन नकाशे ऑटो-अपडेट करा सुरू करा.
तुमच्या आगामी प्रवासावर आधारित नकाशे पहा
तुम्ही भविष्यात जाणार असलेल्या ठिकाणांवर आधारित ऑफलाइन नकाशेदेखील डाउनलोड करू शकता. हे प्रवास Gmail, Google Trips आणि इतर ठिकाणांकडून येऊ शकतात. तुम्ही "शिफारस केलेले नकाशे" या अंतर्गत डाउनलोड करण्यासाठी ऑफलाइन नकाशे शोधू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3329801177267391035
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false