ठिकाणाला खाजगी लेबल देणे

तुम्ही तुमच्या नकाशावर ठिकाणांसाठी खाजगी लेबल जोडू शकता. लेबल केलेल्या जागा या तुमच्या नकाशावर, शोध सूचनांमध्ये, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि Google Photos यांमध्ये दिसतात.

लेबल जोडण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. एखादे स्थान किंवा पत्ता शोधा.
  3. लेबल जोडा निवडा.

टीप: ठिकाणाला लेबल देण्यासाठी तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करणे आवश्यक आहे.

लेबल संपादित करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि त्यानंतर लेबल केलेले वर क्लिक करा.
  3. तुम्हाला संपादित करायचे असलेले लेबल निवडा.
  4. तुमचे लेबल संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  5. नवीन लेबलचे नाव एंटर करा.
लेबल हटवणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि त्यानंतर लेबल केलेले वर क्लिक करा.
  3. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या लेबलच्या बाजूला, काढून टाका काढून टाका वर क्लिक करा.
नकाशावर लेबल केलेली जागा शोधणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि त्यानंतर लेबल केलेले वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11397344394308446237
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false