देशाच्या सीमा आणि नावे समजून घेणे

Google Maps वर जग एक्सप्लोर करताना, तुम्हाला कदाचित विविध शैली, सीमा आणि लेबल दिसतील.

देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा

सीमेच्या राजकीय स्थितीनुसार देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा विविध शैलींमध्ये दाखवल्या जातात.

आंतरराष्ट्रीय सीमा

युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधील सीमेसारख्या विवादामध्ये नसलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा भरीव राखाडी रंगाच्या रेषेने दाखवल्या जातात.

करार आणि वास्तविक सीमा

करार आणि तात्पुरती तरतूद केलेल्या सीमा राखाडी रंगाच्या तुटक रेषेने दाखवल्या जातात.

  • करार सीमा: करारामध्ये किंवा त्यासारख्या करारनाम्यामध्ये ठरवलेली पण कायद्याद्वारे निश्चित नसलेली सीमा.
  • वास्तविक सीमा: कराराद्वारे किंवा त्यासारख्या करारनाम्याद्वारे न ठरवलेली पण त्यामध्ये समावेश असलेल्या सर्व देशांद्वारे वापरली जाणारी सीमा.

विवादित सीमा

विवादित सीमा राखाडी रंगाच्या तुटक रेषेने दाखवल्या जातात. या सीमेच्या आजूबाजूचे प्रांत याला संमती देत नाहीत.

देश/प्रदेश यांची नावे

जर्मनी किंवा जपानसारखी देशांची नावे, थेट नकाशावर दाखवली जातात. तुमच्या ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये सेट केलेल्या भाषेनुसार Google Maps ठिकाणांची नावे त्या भाषेमध्ये आपोआप दाखवते. Google Maps भाषा आणि डोमेन यांबद्दल अधिक जाणून घ्या.

राज्य किंवा प्रांताच्या सीमा

न्यू जर्सी किंवा अल्बर्टाच्या सीमेप्रमाणे राज्य आणि प्रांतांच्या सीमा, देशामध्ये बारीक, फिकट राखाडी रंगाच्या बिंदू रेषांनी दाखवल्या जातात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10864999522802931070
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false