Google Maps मध्ये मार्ग दृश्य वापरणे

तुम्ही मार्ग दृश्य यासह संग्रहालये, ठिकाणे, रेस्टॉरंट आणि छोटे व्यवसाय यांसारखे जगातील लँडमार्क, नैसर्गिक आश्चर्ये आणि अनुभव घेऊ शकता अशी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तुम्ही Google Maps आणि मार्ग दृश्य गॅलरी मध्ये मार्ग दृश्य वापरू शकता.

मार्ग दृश्य कुठे उपलब्ध आहे ते शोधणे.

Google Maps मध्ये मार्ग दृश्य वर जा

मार्ग दृश्य फोटो अ‍ॅक्सेस करण्यासाठी:

  • Google Maps मध्ये एखादे ठिकाण किंवा पत्ता शोधा.
  • नकाशावरील ठिकाणावर पेगमॅन ड्रॅग करा.
  • Google Search मध्ये एखादे ठिकाण किंवा पत्ता शोधा.
Google Maps मध्ये एखादे ठिकाण किंवा पत्ता शोधणे
  1. Google Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा नकाशावरील ठिकाण मार्करवर क्लिक करा.
  3. डावीकडे, मार्ग दृश्य आयकन 360 फोटो असलेला फोटो निवडा.
  4. तुमचे पूर्ण झाल्यावर, सर्वात वर डावीकडे जा आणि मागे जा मागे वर क्लिक करा.
पेगमॅन वापरणे
  1. Google Maps उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पेगमॅन Pegman वर क्लिक करा.
  3. तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असलेल्या भागावर पेगमॅन ड्रॅग करा.
  4. नकाशावर निळी रेषा, निळा बिंदू किंवा नारिंगी बिंदूवर पेगमॅन ड्रॉप करण्यासाठी, अनक्लिक करा.
  5. तुमचे पूर्ण झाल्यावर, सर्वात वर डावीकडे जा आणि मागे जा मागे वर क्लिक करा.
Google Search वापरणे
  1. Google search उघडा.
  2. एखादे स्थान किंवा पत्ता शोधा.
  3. "बाहेर पहा" असे लेबल लावलेल्या फोटोवर क्लिक करा.

इतर तारखांना घेतलेली मार्ग पातळीवरील इमेजरी शोधणे

तुम्ही मार्ग दृश्य संग्रहणे आणि इतर कंट्रिब्युटरकडून वेगवेगळ्या वेळी घेतलेली मार्ग पातळीवरील इमेजरी शोधू शकता. उदाहरणार्थ, काळानुसार तुमच्या आजूबाजूचा परिसर कसा बदलला आहे, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता.

  1. नकाश्यावर पेगमॅन ड्रॅग करा.
  2. आणखी तारखा पहा वर क्लिक करा.
  3. आणखी आधीच्या तारखांच्या इमेजरी पाहण्यासाठी, तळाशी, थंबनेल गॅलरीमध्ये स्क्रोल करा.
  4. मार्ग दृश्य मधून बाहेर पडण्यासाठी, सर्वात वरती डावीकडे जा आणि मागे जा मागे वर क्लिक करा.

टीप: मार्ग दृश्य असलेल्या प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक इमेजरी उपलब्ध नसू शकते.

मार्ग दृश्य एक्सप्लोर करणे

  • आसपास फिरण्यासाठी, तुमचा कर्सर तुम्हाला जायच्या असलेल्या दिशेने पॉइंट करा. तुमचा कर्सर तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते दाखवणारा अ‍ॅरो बनतो.
  • तुम्ही पुढे कुठे जाऊ शकता हे शोधण्यासाठी, X शोधा. X वर जाण्यासाठी एकदा क्लिक करा.
  • एक्सप्लोर करण्यासाठी, तुमचा माउस आसपास ड्रॅग करा. तुम्ही कंपासच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे अ‍ॅरोदेखील वापरू शकता.
  • झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी, तुमच्या माउसने स्क्रोल करा किंवा टचपॅड वापरून दोन बोटांनी झूम करा. तुम्ही कंपासच्या खालील + आणि - देखील वापरू शकता.
  • तुमचे मार्ग दृश्य उत्तरेकडे निर्धारित करण्यासाठी, तळाशी उजवीकडे जा आणि होकायंत्रावर क्लिक करा.
  • मार्गांची अदलाबदल करण्यासाठी, तळाशी डावीकडे असलेल्या "नकाशावर परत जा" या विंडोवर जा आणि निळ्या रंगाने हायलाइट केलेल्या मार्गांवर क्लिक करा.

मार्ग दृश्य मध्ये दिशानिर्देशांचे पूर्वावलोकन करणे

महत्त्वाचे: मार्ग दृश्य मध्ये दिशानिर्देश मिळवण्यासाठी, दिशानिर्देश Directions वर क्लिक करा. त्यानंतर, सुरुवातीची आणि अंतिम गंतव्यस्थाने एंटर करा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाच्या खाली तपशील वर क्लिक करा.
  2. अधिक तपशीलवार दिशानिर्देश मिळवण्यासाठी, विस्तार करा विस्तार करा वर क्लिक करा.
  3. दिशानिर्देशांमधील एखाद्या पायरीकडे पॉइंट करा. मार्ग दृश्य उपलब्ध असल्यास, तुम्हाला पूर्वावलोकन दाखवणारा फोटो दिसेल.
  4. तुम्हाला हव्या असलेल्या पायरीसाठी मार्ग दृश्य मिळवण्याकरिता, फोटोवर क्लिक करा.
    • मार्गामधील इतर पायऱ्यांसाठी मार्ग दृश्य मिळवण्याकरिता, तळाशी डावीकडे असलेल्या चौकटीत, मागील पायरी किंवा पुढील पायरी वर क्लिक करा.
    • पूर्वावलोकनामधून बाहेर पडण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, बंद करा बंद करा वर क्लिक करा.

मार्ग दृश्य शी संबंधित समस्येची तक्रार करा

सेन्सॉर केली जावी किंवा आक्षेपार्ह वाटू शकते अशा इमेजची तक्रार करण्यासाठी:
  1. इमेज शोधा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर समस्येची तक्रार करा वर क्लिक करा.
  3. समस्या निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
  4. आम्ही तातडीने तुमच्या तक्रारीचे पुनरावलोकन करू.

कालबाह्य उपग्रह किंवा मार्ग दृश्य इमेजरीची तक्रार करा

तुम्हाला आमच्या टीमकडे कालबाह्य इमेजरीची तक्रार करायची असल्यास, या फॉर्मवरील विनंती केलेली महिती भरणे हे करा. तुमचा फीडबॅक आम्हाला इमेजरी अपडेट करणे सर्वात महत्त्वाचे कुठे आहे याबद्दल मार्गदर्शन करतो. लक्षात ठेवा, की Google अपडेटसाठी विशिष्ट टाइमलाइनकरिता वचनबद्ध करू शकत नाही.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4929213720418119825
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false