ठिकाणे, रहदारी, भूप्रदेश, सायकल चालवणे आणि परिवहन शोधण्यासाठी स्तर वापरणे

Google Maps सह, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या प्रवासाच्या मार्गावरील रहदारी
  • नवीन शहरातील परिवहन रेखा
  • सायकलसाठी अनुकूल असलेले मार्ग
  • उपग्रह इमेज
  • लॅंडस्केपबद्दल माहिती
  • जवळपासची ठिकाणे

तुमचा नकाशा आणि तुमची माहिती निवडा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. नकाशा चा प्रकार बदलण्यासाठी, तळाशी डावीकडे, स्तर स्तर वर क्लिक करा.
    • नकाशा: रस्ते, ठिकाणे आणि प्रमुख खुणा
    • उपग्रह: एरियल फोटो
  3.  पुढील गोष्टींशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी, स्तर स्तर कडे पॉइंट करा आणि आणखी वर क्लिक करा:
    • भूप्रदेश: स्थानिक भूप्रदेश
    • रहदारी: स्थानिक रहदारीची स्थिती
    • परिवहन: बस, सबवे आणि रेल्वे मार्ग
    • सायकल चालवणे: सायकलसाठीचे रस्ते
    • मार्ग दृश्य: एखाद्या भागाचे मार्ग दृश्य
    • ग्लोब दृश्य: झूम आउट करा आणि जग 3D मध्ये पहा
    • हवेची गुणवत्ता: हवेच्या गुणवत्तेसंबंधी माहिती

टीप: काही स्तरांसाठी, पुरेशी माहिती नसल्यास, ती उपलब्ध नाही म्हणून सूचीबद्ध केली जाते आणि तुम्ही ती निवडू शकत नाही.

सूचीवरील रंग आणि चिन्हांचा अर्थ जाणून घ्या

स्वारस्य असलेली जवळपासची ठिकाणे
नकाशांवरील मिनि-पिन या तुम्ही आनंद घेऊ शकता अशी तुम्हाला स्वारस्य असलेली जवळपासची ठिकाणे दाखवतात. पिन या वेगवेगळ्या वर्गवाऱ्यांमध्ये सूचीबद्ध केल्या असून त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
खाद्यपदार्थ आणि पेय: 
Food Wine Bar or pub Cafe 
किरकोळ:
Shopping Grocery
आउटडोअर आकर्षणे:
Camping Golf Zoo Park Mountain
आणीबाणीमधील सेवा:
Pharmacy Medical aid Red Cross Red Crescent Red Shield of David 
शहरामधील सेवा:
Police School Restroom Post Office Library

मिनी-पिनबद्दल आणि त्या कशाचे प्रतिनिधित्व करतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, संपूर्ण सूची पहा.

रहदारी

रहदारीशी संबंधित रंग

रंगाचा कोड तुम्हाला रस्त्यावरील रहदारीचा वेग दाखवतो.

  • हिरवा: रहदारीमुळे उशीर होणार नाही.
  • नारिंगी: मध्यम रहदारी.
  • लाल: रहदारीमुळे उशीर होईल. लाल रंग जितका गडद, तितका रस्त्यावरच्या रहदारीचा वेग कमी.

टीप: नकाशावरील राखाडी किंवा निळ्या रेषा तुमचे मार्ग दाखवतात.

रहदारी इशाऱ्याशी संबंधित चिन्हे

रहदारीच्या इशाऱ्यांमध्ये पुढील प्रकारच्या विलंबांचा समावेश आहे:

  • क्रॅश Accident
  • बांधकाम Construction
  • रस्ते बंद Road closure
  • इतर इशारे Other incident

काय घडले याबद्दल अधिक तपशील पाहण्यासाठी, आयकनवर क्लिक किंवा टॅप करा.

टीप: रस्ता बंद असेल तेथे तुम्हाला लाल बिंदू रेषा वापरून रस्ता बंद असल्याचे मार्क केलेले दिसेल.

सार्वजनिक परिवहन

नकाशावरील रेषा बस, सबवे आणि रेल्वेचे मार्ग दाखवतात. अधिक माहिती आणि आगामी ट्रेन किंवा बस शोधण्यासाठी, स्टेशन थांबा आयकन Station stop निवडा.

स्टेशन थांबे शोधण्यासाठी, Bart logo, Metro logo किंवा London Underground logo यांसारखे परिवहन आयकन शोधा.

टीप: शक्य असेल तेव्हा, नकाशावरील रंगीत रेषा परिवहन एजन्सीच्या रंग सिस्टमशी जुळतात. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहरामधील “ए” रेषा ही मेट्रो ट्रांझिट ऑथॉरिटी (MTA) ने निळ्या रंगात दाखवल्यामुळे ती नकाशावर निळी आहे.

सायकल चालवण्याचे रस्ते

रंग हे तुम्हाला सायकल चालवण्यासाठीच्या रस्त्यांचे प्रकार दाखवतात.

  • गडद हिरवा: ऑटो रहदारी नसलेल्या पायवाटा.
  • हिरवा: समर्पित मार्गिका म्हणजे असे रस्ते जे कारसाठी वापरले जातात आणि त्यामध्ये स्वतंत्र सायकल मार्गिका असते.
  • हिरवी बिंदूंची रेषा: सायकल चालवण्यासाठी अनुकूल असलेले रस्ते म्हणजे ज्या रस्त्यांवर सायकल मार्गिका नाही, पण त्यांची सायकल चालकांसाठी शिफारस केली जाते.
  • तपकिरी: कच्च्या पायवाटा म्हणजे मुख्य रस्त्यालगत असलेल्या मातीच्या पायवाटा.
भूप्रदेश
पर्वत आणि दऱ्या यांसारख्या लॅंडस्केपचे चढउतार शोधा. नकाशावर ओव्हरले केलेल्या बाह्य रेषा या चढउतार दाखवतात आणि राखाडी रंगातील संख्या या उंची दाखवतात.
मार्ग दृश्य
नकाशावर ओव्हरले केलेल्या निळ्या रेषा या मार्ग दृश्य कुठे उपलब्ध आहे ते दाखवतात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17506425692416891574
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false