Google Maps जलद लोड करणे

Google Maps धीम्या गतीने लोड होत असल्यास, तुम्‍ही येथे दिलेल्या काही गोष्‍टी करून पाहू शकता.

  • तुमचा काँप्युटर आणि ब्राउझर रीस्टार्ट करा: अनेकदा, तुम्ही तुमचा काँप्युटर किंवा ब्राउझर, जसे की Chrome, Firefox अथवा Microsoft Edge रीस्टार्ट केल्‍यानंतर Google Maps आणखी जलद लोड होईल.
  • तुमचा काँप्युटर आणि ब्राउझर अपडेट करा: तुमचा काँप्युटर व ब्राउझर Maps साठीच्या सिस्टीम आवश्यकता यांची पूर्तता करत असल्याची खात्री करा. 
  • Windows वर DirectX ची नवीनतम आवृत्ती इंस्‍टॉल करा: DirectX या तुमच्‍या काँप्युटरवरील व्हिज्युअलमध्‍ये सुधारणा करणार्‍या सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती इंस्‍टॉल केल्याने, Maps आणखी जलद लोड होण्यात मदत होऊ शकते. DirectX इंस्‍टॉल करण्यासाठी, Microsoft सपोर्ट ला भेट द्या.

Google Maps वापरण्याचे मार्ग याबद्दल अधिक जाणून घ्या.

Maps तज्ञाला विचारणे

वरील गोष्टींची मदत न झाल्यास, तुम्ही आमच्या Google Maps उत्पादन फोरम वरील इतर निराकरणे पाहू शकता. Google Maps धीम्या गतीने लोड होणे पुढे सुरू राहिल्यास, आम्हाला फीडबॅक पाठवणे हे करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17863549111651707978
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false