स्थान डेटा संग्रह सुरू किंवा बंद करणे

टीप: हा लेख iPhone आणि iPad यांना लागू होतो.

तुम्ही स्थान डेटा संग्रह सुरू केल्यावर, Google ची स्थान सेवा काही वेळा Google ला स्थानासंबंधी निनावी माहिती पाठवते. स्थान डेटा तुमच्या iPhone किंवा iPad वर तात्पुरता स्टोअर केला जाऊ शकतो.

स्थान माहिती Google ला आणखी चांगल्या सेवा पुरवण्यात मदत करते, जसे की, रहदारीची अधिक अचूक स्थिती दाखवणे.

स्थान डेटा संग्रह सुरू करणे

निनावी स्थान संग्रह सुरू करण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. याबद्दल, अटी आणि गोपनीयता निवडा.
  4. स्थान डेटा संग्रह निवडा.
  5. स्विच सुरू वर स्लाइड करा.

स्थान डेटा संग्रह बंद करणे

निनावी स्थान संग्रह बंद करण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. याबद्दल, अटी आणि गोपनीयता निवडा.
  4. स्थान डेटा संग्रह निवडा.
  5. स्विच बंद वर स्लाइड करा.

स्थान डेटा संग्रह सेटिंग फक्त Google च्या स्थान सेवेने गोळा केलेल्या स्थान डेटाला लागू होते. ते iPhone किंवा iPad साठी, Google Maps मधील माझे स्थान च्या समावेशासह इतर स्थान सेवा नियंत्रित करत नाही. तुम्हाला इतर स्थान सेवा बदलायच्या असल्यास, तुमच्या डिव्हाइसच्या स्थान सेवा सेटिंगवर जा.

टीप: स्थान अहवाल आणि स्थान इतिहास हे स्थान डेटा संग्रहापेक्षा वेगळे असतात. स्थान अहवाल Google ला अधूनमधून तुमच्या डिव्हाइसचा तुमच्या Google खाते शी संबंधित सर्वात अलीकडील स्थान डेटा स्टोअर करू आणि वापरू देतो. स्थान इतिहास हे Google ला तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले आहे आणि स्थान अहवाल सुरू केला आहे त्या सर्व डिव्हाइसवरील तुमच्या स्‍थान डेटाचा इतिहास स्टोअर करू देते. स्थान अहवाल आणि इतिहास सुरू किंवा बंद कसा करायचा ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6981178917780673915
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false