बिंदूंमधील अंतर मोजणे

तुम्ही नकाशावर दोन किंवा अधिक बिंदूंमधील अंतर मोजू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही दोन शहरांमधील सरळ रेषेत मायलेज मोजू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही Maps लाइट मोडमध्ये वापरत असल्यास, तुम्हाला बिंदूंमधील अंतर मोजता येणार नाही. तळाशी विजेचा बोल्ट असल्यास, तुम्ही लाइट मोडमध्ये आहात. Google Maps च्या इतर आवृत्त्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

दोन बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी: 

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा. 
  2. तुमच्या सुरूवातीच्या ठिकाणावर राइट-क्लिक करा.
  3. अंतर मोजा निवडा.
  4. मोजण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी, नकाशावर कुठेही क्लिक करा. दुसरा बिंदू जोडण्यासाठी, नकाशावर कुठेही क्लिक करा.
    • तळाशी, तुम्हाला मैल (मै) आणि किलोमीटर (किमी) मध्ये एकूण अंतर दिसेल.
    • टीप: बिंदू किंवा मार्ग हलवण्यासाठी, क्लिक करा आणि ड्रॅग करा. बिंदू काढून टाकण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
  5. पूर्ण झाल्यावर, कार्डवर तळाशी, बंद करा बंद करा वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8471902877297878174
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false