Google Maps च्या कालबाह्य आवृत्त्यांना असलेला सपोर्ट बंद होण्यासंबंधित माहिती

वापरकर्त्यांना आणखी विश्वसनीय अनुभव मिळत असल्याची खात्री करण्यासाठी, ३१ ऑक्टोबर २०२१ नंतर Android वरील Maps हे अ‍ॅपच्या 9.64 किंवा त्याआधीच्या आवृत्त्यांवर आणि Android 4.3 किंवा त्याआधीच्या आवृत्त्यांवर काम करणार नाही.

टीप: तुमच्या Google Maps अ‍ॅपची आवृत्ती शोधणे आणि तुमच्या Android ची आवृत्ती तपासणे हे कसे करावे याविषयी अधिक जाणून घ्या.

Android अ‍ॅपच्या आवृत्त्या अपडेट करा

तुमच्या अ‍ॅपची आवृत्ती ही 9.64 किंवा त्याआधीची असल्यास आणि तुमच्या डिव्हाइसवर Android 4.4 व त्यानंतरची आवृत्ती असल्यास:

टीप: Maps Go हे Android 4.4 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांवर उपलब्ध आहे.

अपडेटसंबंधित समस्या

तुम्ही तुमचे अ‍ॅप अपडेट करू शकत नसल्यास, तुमची Android OS ची आवृत्ती आता Google Maps अ‍ॅपच्या नवीन आवृत्तीला सपोर्ट करत नाही (तुमच्या डिव्हाइसवरील Android ची आवृत्ती ही 4.3 किंवा त्याआधीची असल्यास आणि तुमच्या अ‍ॅपची आवृत्ती ही 9.64 किंवा त्याआधीची असल्यास).

खंडित लिंकबाबतच्या समस्यांचे निराकरण करा

तुमच्या Google Maps अ‍ॅपमधील लिंक उघडण्याबाबत तुम्हाला समस्या असल्यास:

१. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Play Store ॲप उघडा.
२. Play Store मध्ये, Google Maps शोधा.
३. सर्वात वर उजवीकडे, अपडेट करा वर टॅप करा.

टीप: तुम्ही अ‍ॅप अपडेट करू शकत नसल्यास, तुमच्या ब्राउझरमध्ये google.com/maps उघडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10732592651586305783
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false