सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google हे तुमचा स्थान इतिहास खाजगी कसा ठेवते

स्थान इतिहास हे Google खाते सेटिंग आहे, जे टाइमलाइन, म्हणजे असा वैयक्तिक नकाशा तयार करते, जो तुम्ही भेट दिलेली ठिकाणे आणि वापरलेले मार्ग व केलेले प्रवास लक्षात ठेवण्यात तुम्हाला मदत करतो, जेथे:

  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले आहे
  • तुम्ही स्थान इतिहास सुरू केले आहे आणि
  • डिव्हाइसमध्ये स्थान अहवाल सुरू केले आहे

तुमच्या Google खाते साठी स्थान इतिहास हा बाय डीफॉल्ट बंद केलेला असतो आणि फक्त तुम्ही निवडल्यास, तो सुरू केला जाऊ शकतो.

स्थान इतिहास कसे काम करते

स्थान इतिहास तुम्हाला Google वर अधिक पर्सनलाइझ केलेला अनुभव देऊ शकतो, जसे की तुम्ही कुठे होता यावर आधारित ठिकाणांसंबंधी शिफारशी. तुम्ही स्थान इतिहास सुरू करता, तेव्हा Google अ‍ॅप्स वापरली जात नसली, तरीही तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान तुमच्या डिव्हाइसवर आणि Google च्या सर्व्हरवर नियमितपणे सेव्ह केले जाते.
Google चा अनुभव प्रत्येकासाठी उपयुक्त बनवण्याकरिता, तुमचा डेटा पुढील गोष्टींसाठीदेखील वापरला जाऊ शकतो:
  • अ‍ॅनोनिमाइझ केलेल्या स्थान डेटाच्या आधारावर लोकप्रिय वेळा आणि पर्यावरणाशी संबंधित इनसाइट यांसारखी माहिती दाखवणे.
  • घोटाळा आणि गैरवर्तन डिटेक्ट करणे व रोखणे.
  • जाहिरात उत्पादनांच्या समावेशासह, Google सेवांमध्ये सुधारणा करणे आणि त्या डेव्हलप करणे.
  • तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केल्यास, जाहिरातीमुळे लोक त्यांच्या स्टोअरना भेट देण्याच्या शक्यतेचा अंदाज करण्यासाठी जवळपासच्या व्यवसायांना मदत करणे. व्यवसायांसोबत फक्त निनावी अंदाज शेअर केले जातात, तुमची वैयक्तिक माहिती नाही.
टीप: अचूक स्थान म्हणजे तुम्ही नेमके कुठे आहात, जसे की विशिष्ट पत्ता किंवा रस्ता. 
तुमचे स्थान पुढील गोष्टींच्या आधारे निर्धारित केले जाऊ शकते:

महत्त्वाचे: तुमच्या डिव्हाइसच्या परवानग्या, तुमची खाते प्राधान्ये किंवा इतर सेटिंग्ज वापरून यांपैकी बहुतांश स्थानांचे स्रोत नियंत्रित केले जाऊ शकतात. तुमच्या निवडींचा तुमची गोपनीयता आणि स्थान यांवर कसा परिणाम होतो याबद्दल खाली अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमचा स्थान इतिहास हटवेपर्यंत ठेवता.

तुम्ही माझी Google अ‍ॅक्टिव्हिटी किंवा तुमच्या टाइमलाइन ला भेट देऊन, तुमच्या स्थान इतिहासाचे कधीही पुनरावलोकन करू शकता किंवा तुम्ही तो किती काळ ठेवता ते बदलू शकता.

आम्ही तुमचे स्थान इतिहास कसे संरक्षित करतो

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी खाजगी ठेवण्यासाठी:

तुम्ही नियंत्रित करत आहात

तुमच्या Google खाते साठी स्थान इतिहास हा बाय डीफॉल्ट बंद केलेला असतो आणि फक्त तुम्ही निवडल्यास, तो सुरू केला जाऊ शकतो.
तुम्ही तुमचा स्थान इतिहास हटवेपर्यंत ठेवाल. तुम्ही माझी Google अ‍ॅक्टिव्हिटी किंवा तुमच्या टाइमलाइन ला भेट देऊन, तुमच्या खात्यासाठीचा सर्व स्थान इतिहास किंवा त्याचा भाग कधीही बंद करू शकता अथवा हटवू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13644440151969842983
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false