तुमच्या Google Drive स्टोरेजमधील फाइल व्यवस्थापित करा

तुम्ही तुमचा स्टोरेज कोटा २ वर्षांपासून ओलांडला असल्यास, आम्ही Gmail, Drive आणि Photos वरील तुमचा आशय हटवू शकतो. Google स्टोरेज धोरणांविषयी अधिक जाणून घ्या.

कोणत्या गोष्टींमुळे स्टोरेज भरते आणि ते पूर्ण भरल्यास काय होते हे जाणून घ्या

Gmail, Google Photos आणि Google Drive यांदरम्यान तुमचे स्टोरेज शेअर केले जाते. तुमच्या खात्याने त्याची स्टोरेज मर्यादा गाठल्यावर, तुम्ही पुढील गोष्टी करू शकत नाही:

  • Gmail द्वारे ईमेल पाठवणे किंवा मिळवणे.
  • Google Photos द्वारे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करणे.
  • Drive वर फाइल अपलोड करणे किंवा Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms अथवा Jamboard मध्ये नवीन फाइल तयार करणे.
Gmail

Gmail मधील कोणते आयटम स्टोरेज जागा वापरतात हे जाणून घ्या

मेसेज आणि अटॅचमेंट, जसे की तुमच्या स्पॅम व ट्रॅश फोल्डरमधील आयटम हे स्टोरेज जागा वापरतात.

तुमचे Gmail चे स्टोरेज पूर्ण भरल्यावर काय होते हे जाणून घ्या

तुमच्या खात्याने त्याची स्टोरेज मर्यादा गाठल्यावर:

  • तुम्ही मेसेज पाठवू किंवा मिळवू शकत नाही.
  • तुम्हाला पाठवलेले मेसेज हे पाठवणाऱ्याला परत पाठवले जातात.
Google Photos

Google Photos मधील कोणते आयटम स्टोरेज जागा वापरतात हे जाणून घ्या

  • मूळ गुणवत्तेमध्ये बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ हे स्टोरेज जागा वापरतात.
  • १ जून २०२१ नंतर, उच्च गुणवत्तेमध्ये (आता "स्टोरेज सेव्हर" किंवा "अत्युच्च गुणवत्ता" म्हणून नाव दिलेले) बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ हे स्टोरेज जागा वापरता. Photos च्या बॅकअप पर्यायांविषयी अधिक जाणून घ्या.

Google Photos मधील कोणते आयटम स्टोरेज जागा वापरत नाहीत हे जाणून घ्या

१ जून २०२१ पूर्वी, स्टोरेज सेव्हर गुणवत्ता आणि अत्युच्च गुणवत्ता यांमध्ये बॅकअप घेतलेले फोटो व व्हिडिओ हे स्टोरेज जागा वापरत नाहीत.

Google Photos मधील तुमची स्टोरेज जागा पूर्ण भरल्यावर काय होते हे जाणून घ्या

Google Drive

Google Drive मधील कोणते आयटम स्टोरेज जागा वापरतात हे जाणून घ्या

  • तुमच्या माझे ड्राइव्ह मधील बहुतेक फाइल स्टोरेज जागा वापरतात, कारण त्यांमध्ये तुम्ही अपलोड केलेल्या किंवा सिंक केलेल्या फाइल आणि फोल्डर समाविष्ट असतात, जसे की .pdf फाइल, इमेज अथवा व्हिडिओ.
  • माझे ड्राइव्ह मधील तुमच्या स्टोरेज जागेमध्ये Google Docs, Sheets, Slides आणि Forms यांसारख्या तुम्ही तयार केलेल्या फाइलदेखील समाविष्ट असतात.
  • तुमच्या ट्रॅश मधील आयटमदेखील जागा घेतात. तुमचा ट्रॅश रिकामा कसा करावा हे जाणून घ्या.
  • तुम्ही ऑफिस किंवा शाळेसाठी Drive वापरत असल्यास, Shared Drive च्या ट्रॅशमधील आशयदेखील तुमच्या संस्थेच्या स्टोरेजमध्ये मोजला जातो.

महत्त्वाचे: तुम्ही Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms आणि Jamboard मध्ये तयार केलेल्या नवीन फाइल तुमची Google स्टोरेज जागा वापरतात. सध्याच्या फाइलमध्ये १ जून २०२१ रोजी किंवा त्यानंतर फेरबदल केला नसल्यास, त्या स्टोरेजमध्ये मोजल्या जाणार नाहीत.

Google Drive मधील कोणते आयटम स्टोरेज जागा वापरत नाहीत हे जाणून घ्या

  • "माझ्यासोबत शेअर केले" आणि Shared Drive यांमधील फाइल या स्टोरेज जागा वापरत नाहीत. या फाइल फक्त मालकाच्या Google Drive मधील जागा घेतात.
  • Google Sites.
  • तुम्ही १ जून २०२१ पूर्वी तयार केलेल्या फाइलमध्ये त्या तारखेनंतर फेरबदल केला नसल्यास, त्या स्टोरेजमध्ये मोजल्या जाणार नाहीत.

Google Drive मधील तुमची स्टोरेज जागा पूर्ण भरल्यावर काय होते हे जाणून घ्या

तुमच्या खात्याने त्याची स्टोरेज मर्यादा गाठल्यावर:

  • तुम्ही नवीन फाइल या सिंक किंवा अपलोड करू शकत नाही.
  • तुम्ही Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms किंवा Jamboard यांमध्ये नवीन फाइल तयार करू शकत नाही.
  • तुम्ही तुमच्या स्टोरेजमधील जागा मोकळी करत नाही, तोपर्यंत तुम्ही किंवा इतर कोणीही तुमच्या परिणाम झालेल्या फाइल संपादित अथवा कॉपी करू शकत नाही.
  • तुमच्या काँप्युटरचे Google Drive फोल्डर आणि माझे ड्राइव्ह यांदरम्यान सिंक करणे थांबते.
Google Drive for Desktop साठी स्टोरेजच्या फरकांविषयी जाणून घ्या

Google Drive for desktop मधील आयटमने वापरलेली स्टोरेज जागा आणि त्याच आयटमनी drive.google.com मध्ये वापरलेली स्टोरेज जागा या प्रमाणामध्ये फरक असतो.

  • तुमच्या ट्रॅश मधील आयटम हे Google Drive मधील जागा वापरतात, पण ते तुमच्या काँप्युटरशी सिंक केले जात नाहीत. तुमचा ट्रॅश रिकामा कसा करावा हे जाणून घ्या.
  • शेअर केलेले आयटम तुमच्या काँप्युटरवर जागा वापरतात, पण Google Drive वर नाही.
  • एकाहून अधिक फोल्डरमध्ये असलेले आयटम तुमच्या काँप्युटरवरील सर्व फोल्डरशी सिंक केले जातात, ज्यामुळे ते जास्त स्टोरेज जागा वापरतात.
  • तुम्ही फक्त काही फोल्डर तुमच्या काँप्युटरशी सिंक केल्यास, तुमच्या काँप्युटरवरील स्टोरेज हे drive.google.com वर दाखवलेल्या स्टोरेजपेक्षा कमी असते.
  • Mac किंवा PC आवश्यकतांमुळे तुमचा कॉंप्युटर drive.google.com पेक्षा फाइलचा आकार वेगळा दाखवू शकतो.

स्टोरेज जागा वापरणाऱ्या इतर आयटमविषयी जाणून घ्या

Gmail, Drive आणि Photos व्यतिरिक्त इतर फाइल अजूनही तुमची Google स्टोरेज जागा वापरू शकतात. उदाहरणार्थ, तुमचे WhatsApp मेसेज आणि मीडिया यांचा बॅकअप.

तुमच्या WhatsApp मेसेजचा बॅकअप बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसवर, WhatsApp उघडा.
  2. सेटिंग्ज आणि त्यानंतर चॅट आणि त्यानंतर चॅट बॅकअप आणि त्यानंतर Google Drive सेटिंग्ज वर जा.
  3. कधीही नाही वर टॅप करा.

तुम्ही Google Drive अ‍ॅपद्वारेदेखील तुमचे WhatsApp बॅकअप हटवू शकता.

महत्त्वाचे: Drive मधून WhatsApp बॅकअप हटवल्यानंतर तुम्ही ते रिकव्‍हर करू शकत नाही.

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Google Drive ॲप उघडा.
  2. तुम्ही योग्य Google खात्यामध्ये साइन इन केल्याची खात्री करा.
  3. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर बॅकअप वर टॅप करा.
  4. तुमची WhatsApp बॅकअप फाइल शोधा.
  5. मेनू अधिक आणि त्यानंतर बॅकअप हटवा वर टॅप करा.

तुम्ही Google खाते मध्ये साइन इन केलेले नाही. तुमच्याकडे किती स्टोरेज आहे आणि ते कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घेण्यासाठी, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा व हा लेख रीलोड करा.

तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा

प्लॅननुसार स्टोरेज धोरणे कशी बदलतात हे जाणून घ्या

Google Workspace स्टोरेजविषयी जाणून घ्या

Google Workspace storage is shared between Google Drive, Gmail, and Google Photos. Learn how storage use is calculated.

The amount of storage for each user depends on your Google Workspace edition. Most Google Workspace editions have pooled storage. Pooled storage is indicated in the following tables as total storage or a storage amount times the number of End User licenses.

Pooled storage is granted in stages:

  • At the time of purchase, you get part of your storage. 
  • As you make timely payments for your subscription, your storage increases up to your total storage limit.
Google Workspace Edition or Subscription Storage Limits

G Suite Basic

No longer available for new customers

30 GB per End User

G Suite Business

G Suite Business - Archived Users

No longer available for new customers

Unlimited storage

1 TB per Archived User

Google Workspace Business Starter 30 GB times the number of End Users, including Archived Users
Google Workspace Business Standard 2 TB times the number of End Users, including Archived Users
Google Workspace Business Plus 5 TB times the number of End Users, including Archived Users
Google Workspace Enterprise Starter 1 TB times the number of End Users

Google Workspace Enterprise Standard

Google Workspace Enterprise Plus

5 TB times the number of End Users, including Archived Users

For customers with 5 or more End Users, more storage may be available at Google's discretion upon reasonable request. Learn how to request storage.

Google Workspace for Education

Google Workspace Edition or Subscription Storage Limits

Google Workspace for Education Fundamentals

Google Workspace for Education Standard

100 TB total for all End Users
Google Workspace for Education Teaching and Learning Upgrade Additional 100 GB times the number of End User licenses
Google Workspace for Education Plus Additional 20 GB times the number of End User licenses

For more information about storage for Google Workspace for Education storage, go to Understand storage availability and usage.

Google Workspace Essentials

Google Workspace Essentials editions do not include Gmail.

Google Workspace Edition or Subscription Storage Limits

Google Workspace Essentials Starter

15 GB per End User

Google Workspace Essentials

No longer available for new customers

100 GB times the number of End User, up to a maximum of 2 TB
Google Workspace Enterprise Essentials 1 TB times the number of End Users
Google Workspace Enterprise Essentials Plus 5 TB times the number of End Users

Google Workspace Frontline

Google Workspace Edition or Subscription Storage Limits

Google Workspace Frontline Starter

Google Workspace Frontline Standard

5 GB per End User*

*This storage limit applies to all End Users using a Google Workspace Frontline edition, even if the Customer purchased another Google Workspace offering with different storage limits.

Google Workspace for Nonprofits

Google Workspace Edition or Subscription Storage Limits

Google Workspace for Nonprofits

100 TB for all End Users
Google One स्टोरेजविषयी जाणून घ्या

Google One स्टोरेज हे Drive, Gmail आणि Photos व लागू असेल तिथे कुटुंब खात्यांमध्ये शेअर केले जाते. प्रत्येक वापरकर्त्याचे स्टोरेज तुमच्या Google Workspace आवृत्तीवर अवलंबून असते.

Google One Plan

Payment

Availability

100 GB

Monthly or yearly

Everyone

200 GB

Monthly or yearly

Everyone

2 TB

Monthly or yearly

Everyone

5 TB

Monthly or yearly

Upgrade for existing members

10 TB

Monthly

Upgrade for existing members

20 TB

Monthly

Upgrade for existing members

30 TB

Monthly

Upgrade for existing members

Google One सदस्य त्यांच्या प्लॅनची वैशिष्ट्ये कमाल ५ कुटुंब सदस्यांसह शेअर करू शकतात.

प्रत्येकाला त्यांच्या Google खाते सह १५ GB क्लाउड स्टोरेज कोणत्याही शुल्काशिवाय मिळते. उर्वरित सशुल्क Google One स्टोरेज कुटुंबातील सदस्यांमध्ये शेअर केले जाते. तुमच्या कुटुंबासह शेअर करणे कसे सुरू करावे किंवा थांबवावे हे जाणून घ्या.

तुमचे Google स्टोरेज साफ आणि ट्रबलशूट करणे यासाठी तुम्ही स्टोरेज व्यवस्थापकदेखील वापरू शकता.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1579068647108391302
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false