पीडीएफ आणि फोटो फाइल मजकुरामध्ये रूपांतरित करा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही Google Drive सह इमेज फाइल मजकुरामध्ये रूपांतरित करू शकता.

पहिली पायरी: फाइल तयार करा

सर्वोत्तम परिणामांसाठी, या टिपा वापरा:

  • फॉरमॅट: तुम्ही PDFs (एकाहून अधिक पेज असलेले दस्तऐवज) किंवा फोटो फाइल रूपांतर करू शकता (.jpeg, .png आणि .gif)
  • फाइलचा आकार: फाइल २ MB किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • रिझोल्युशन: मजकूर किमान १० पिक्सेल उंच असणे आवश्यक आहे.
  • ओरिएंटेशन: दस्तऐवजांची उजवी बाजू वर असली पाहिजे. तुमची इमेज चुकीच्या दिशेला असल्यास, तुम्ही ती Google Drive वर अपलोड करण्यापूर्वी फिरवा.
  • भाषा: Google Drive दस्तऐवजाची भाषा शोधते. सपोर्ट असलेल्या भाषांबद्दल अधिक जाणून घ्या
  • फॉन्ट आणि वर्णसंच: Arial किंवा Times New Roman यांसारखे सर्वसाधारण फॉन्ट वापरा.
  • इमेज गुणवत्ता: एकसारखा प्रकाश आणि स्पष्ट काँट्रास्ट असलेल्या सुस्पष्ट इमेज वापरा.

दुसरी पायरी: फाइल रूपांतर करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Drive वर जा.
  2. फाइलवर राइट क्लिक करा.
  3. Google Docsआणि त्यानंतरसह उघडा वर क्लिक करा.
  4. इमेज फाइल रूपांतर केलेली आहे, पण फॉरमॅट कदाचित ट्रान्सफर होणार नाही:
    • ठळक, तिर्यक, फॉन्ट आकार, फॉन्ट प्रकार आणि रेखा खंड कायम राहण्याची शक्यता आहे.
    • सूची, टेबल, स्तंभ, तळटिपा आणि अंत्यटिपा शोधल्या न जाण्याची शक्यता आहे.
सपोर्ट असलेल्या भाषा
  • अस्हेन्सी
  • अचोली
  • अडांग्मे
  • आफ्रिकान्स
  • आकान
  • अल्बेनियन
  • अल्गॉन्क्वियन
  • एम्हारिक
  • प्राचीन ग्रीक
  • अरबी (आधुनिक साधारण)
  • अराउकॅनियन/मॅप्युचे
  • आर्मेनियन
  • आसामी
  • अस्तुरियन
  • अथाबस्‍कान
  • आयमारा
  • अझरबैजानी
  • अझरबैजानी (सिरिलिक; जुनी ऑर्थोग्राफी)
  • बालिनीज
  • बंबारा
  • बान्टू
  • बश्कीर
  • बास्क
  • बटक
  • बेलारूशियन
  • बेम्बा
  • बंगाली
  • बिकोल
  • बिस्लामा
  • बोस्नियन
  • ब्रेटन
  • बल्गेरियन
  • बर्मीज
  • कॅटलान
  • सेब्युआनो
  • चेचेन
  • चेरोकी
  • चीनी (मंदारीन; हाँगकाँग)
  • चीनी (सरलीकृत; मंदारीन)
  • चीनी (पारंपारिक; मंदारीन)
  • चोक्टॉ
  • चुवाश
  • क्री
  • क्रीक
  • क्रिमियन तातार
  • क्रोएशियन
  • चेक
  • डकोटा
  • डॅनिश
  • धीवेही
  • ड्युआला
  • डच
  • जोंगखा
  • इफिक
  • इंग्रजी (अमेरिकन)
  • इंग्रजी (ब्रिटीश)
  • एस्पेरांतो
  • एस्टोनियन
  • यू
  • फरोइए
  • फिजियन
  • फिलिपिनो
  • फिनिश
  • फॉन
  • फ्रेंच (कॅनेडियन)
  • फ्रेंच (युरोपियन)
  • फुलाह
  • गा
  • गॅलिशियन
  • गांडा
  • गायो
  • जॉर्जियन
  • जर्मन
  • गिलबर्टीज
  • गॉथिक
  • ग्रीक
  • गुआरनी
  • गुजराती
  • हैतीयन क्रेओल
  • हौसा
  • हवाइयन
  • हिब्रू
  • हेरेरो
  • हिलिगेनॉन
    हिंदी
  • हंगेरियन
  • इबान
  • आइसलँडिक
  • इग्बो
  • इलोकानो
  • इंडोनेशियन
  • आयरिश
  • इटालियन
  • जपानी
  • जावानीज
  • कबाइल
  • काचिन
  • कलालीसुट
  • काम्‍बा
  • कन्नड
  • कानुरी
  • कारा-कल्‍पाक
  • कझाख
  • खासी
  • ख्मेर
  • किकुयु
  • किन्यारवांडा
  • किर्गिझ
  • कोमी
  • काँगो
  • कोरियन
  • कोसरियन
  • क्युआन्यामा
  • लाओ
  • लॅटिन
  • लाटवियन
  • लिंगाला
  • लिथुआनियन
  • लो जर्मन
  • लोझी
  • ल्युबा-कटांगा
  • ल्यूओ
  • मॅसेडोनियन
  • मदुरीज
  • मालागासी
  • मलाय
  • मल्याळम
  • माल्टीज
  • मान्डिंगो
  • मॅन्क्स
  • माओरी
  • मराठी
  • मार्शलीज
  • मेंडे
  • मध्‍य इंग्रजी
  • मध्य उच्च जर्मन
  • मिंनांगकबाऊ
  • मोहॉक
  • मोन्गो
  • मंगोलियन
  • नाह्युटल
  • नवाजो
  • एनडोंगा
  • नेपाळी
  • न्यूइअन
  • नॉर्थ नेबेले
  • नॉर्दर्न सोथो
  • नॉर्वेजियन (बोकमाल)
  • न्यान्जा
  • न्यानकोल
  • न्यासा टोंगा
  • नझिमा
  • ऑक्सिटान
  • ओजिब्वा
  • जुनी इंग्रजी
  • जुनी फ्रेंच
  • जुनी उच्च जर्मन
  • जुनी नॉर्स
  • जुनी प्रोवेन्काल
  • उडिया
  • ऑसेटिक
  • पंपान्गा
  • पंगासिनान
  • पापीयामिंटो
  • पश्तो
  • पर्शियन
  • पोलिश
  • पोर्तुगीज (ब्राझील)
  • पोर्तुगीज (युरोपियन)
  • पंजाबी (गुरुमुखी)
  • केछवा
  • रोमानियन
  • रोमांश
  • रोमानी
  • रुन्डी
  • रशियन
  • रशियन (जुनी ऑर्थोग्राफी)
  • सखा
  • समोअन
  • सँगो
  • संस्कृत
  • स्कॉट्‍स
  • स्कॉटिश गॅलिक
  • सर्बियन (सीरिलिक)
  • सर्बियन (लॅटिन)
  • शोना
  • सिंहल
  • स्लोव्हाक
  • स्लोव्हेनियन
  • सोन्‍घयी
  • सेसोथो
  • स्पॅनिश (युरोपियन)
  • स्पॅनिश (लॅटिन अमेरिकन)
  • सुदानी
  • स्वाहिली
  • स्वाती
  • स्वीडिश
  • ताहितीयन
  • ताजिक
  • तमिळ
  • तातार
  • तेलुगु
  • टेम्ने
  • थाई
  • तिबेटन
  • टिग्रीन्या
  • टोंगन
  • त्सोंगा
  • त्स्वाना
  • तुर्की
  • तुर्कमेन
  • उडमुर्ट युक्रेनियन
  • उर्दू
  • उझ्बेक
  • उझ्बेक (सिरिलिक; जुनी ऑर्थोग्राफी)
  • वेंडा
  • व्हिएतनामी
  • वोटिक
  • वेल्श
  • पश्चिमी फ्रिशियन
  • वोलोफ
  • खोसा
  • यिडिश
  • योरूबा
  • झॅपोटेक
  • झुलु
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5703825956382477340
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false